70+ पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for husband in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Romantic Birthday wishes for husband in Marathi, पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि Birthday quotes for husband in Marathi, नवर्याला वाढदिवस शुभेच्छा मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Husband birthday wishes in marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश कलेक्शन आवडल असेल, जर hubby birthday wishes in Marathi, happy birthday Navroba in Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी Funny birthday wishes in Marathi for husband, birthday status for husband in Marathi, नवरासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Romantic Birthday wishes for husband in Marathi | पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने ❤️✨ पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉🎊

विश्वातील अत्यंत प्रेमळ सुंदर मनमिळावू 🥳🎁😍 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍
असेच नेहमी माझ्यासोबत राहा प्रेम करत राहा

आपल्या दोघाचे लग्न झाले आणि आपल्या आयुष्याचे नवे पर्व सुरु झाले
तुमच्यासारखा प्रेमळ ❤️✨ नवरा मला मिळाला
तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Birthday wishes for husband in Marathi
Birthday wishes for husband in Marathi

तुझी मैत्री हवी आहे
तुझं प्रेम ❤️✨ हवा आहे
तुझं सर्व काही मला हवं आहे
🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव 🥳🎁😍

आपण कोणावर किती प्रेम ❤️✨ करतो हे महत्वाच नाही
आपली आयुष्यभर साथ कोण देतो हे महत्वाच आहे
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

आयुष्यात जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर
आपल्यातील प्रेम ❤️✨ आणि काळजी वाढत राहो
आजचा दिवस नेहमी तुमच्या लक्षात राहो
लव्ह यू पतीदेव 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

आपल्या दोघांचं हे पती-पत्नीचं नातं आयुष्यभर ❤️✨ असंच राहावं
ईश्वराची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी असावी
🎂🎉🎊 पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Birthday quotes for husband in Marathi
Birthday quotes for husband in Marathi

नशीबवान माणूस तोच ज्याला खरी मैत्री ❤️✨ लाभते
त्याहूनही नशीबवान तो ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा रूपाने गवसते
मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला हे माझे भाग्य
🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा  🥳🎁😍

Birthday quotes for husband in Marathi | नवर्याला वाढदिवस शुभेच्छा

आपण एकमेकांवर कायम विश्वास❤️✨ ठेऊ या
तेव्हाच आपल्या संसाराची नौका सागर पार करू शकेल
आपल्या आयुष्यात आनंद येईल
माझ्या प्रेमळ 🥳🎁😍 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

 🎂🎉🎊 लग्नाच्या बंधनाने आपल्या झाला आहे खूप हर्ष
ईश्वराकडे प्रार्थना ❤️✨ आहे की तुम्ही माझ्यासोबत राहा हजारो वर्ष
पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

 आपल्या दोघांची मनं एकत्र आली
आणि हे लग्नाचं प्रेमळ ❤️✨ नातं जोडले गेले
लव्ह यू हबी 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

birthday status for husband in Marathi
birthday status for husband in Marathi

कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस
रुसले कधी मी तुझ्यावर तरी जवळ मला घेतोस
रडवले कधी मी तुला तर कधी हसवले
माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास
🎂🎉🎊 माझ्या प्रेमळ ❤️✨ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

येणाऱ्या जीवनात तुम्हाला प्रेम ❤️✨ सुख समृद्धी समाधान संपत्ती ऐश्वर्य आरोग्य मिळो
लव्ह यू हबी 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

 इवल्याशा हृदयात तुमच्या माझ्यासाठी प्रेम ❤️✨ कायम राहो
आपला संसार खूप सुखाचा व्हावा एवढीच इच्छा
🎂🎉🎊 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Funny birthday wishes in Marathi for husband
Funny birthday wishes in Marathi for husband

आपल्यातील पती-पत्नीच हे नातं ❤️✨ कायम राहू दे
आनंद सुद्धा वाढत राहो
कोणतही दुःख न येवो तुमच्या आयुष्यात
माझ्या प्रेमळ 🥳🎁😍 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

Husband birthday wishes in marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवरोबा ❤️✨
येणारे जीवनातील काळ आनंदित घालवा
मागचे वाईट दिवस विसरून जा
आयुष्याची एक नवी सुरुवात करा
🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

परमेश्वर तुम्हाला आनंदात ऐश्वर्यात प्रेमात ❤️✨ ठेवू दे
तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती लाभो
पतीदेव 🥳🎁😍 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

एका नव्या नात्याची सुरुवात झाली
एकमेकांच्या मनाची सुंदर❤️✨ गुंफण झाली
लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली
माझ्या प्रेमळ🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

hubby birthday wishes in Marathi
hubby birthday wishes in Marathi

नाते तुमचे प्रेमाचे ❤️✨
विवाहाच्या बंधनात अडकले
तुमच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण झाले
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

तुम्ही माझ्यावर इतके प्रेम ❤️✨ करता की
तुमच्या शिवाय जगण्याची कल्पनाही मी करू शकत नाही
माझ्या जीवनात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही
तुम्हाला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पती देव 🎂🎉🎊

 एखाद्या राजा राणी प्रमाणे आपला संसार हवा
येणारी पुढील वर्षे निरोगी आणि प्रेमळ ❤️✨ असावीत
लव्ह यू 🥳🎁😍 पतीदेव हैप्पी बर्थडे 🥳🎁😍

Husband birthday wishes in marathi
Husband birthday wishes in marathi

क्षणाक्षणाला आपल्यातील प्रेम ❤️✨ असेच वाढत राहू दे
आपल्या संसाराला कुणाची नजर ना लागू दे
लव्ह यू नवरोबा 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Hubby birthday wishes in Marathi | happy birthday Navroba in Marathi

लग्नाची नाती म्हणे परमेश्वर जुळवतो पण लग्न मात्र प्रेम ❤️✨ झाल्यावर होते
येणाऱ्या आयुष्यात आपल्यातील प्रेम असेच वाढत राहो
🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🥳🎁😍

भूतकाळात जशी तुम्ही अनेक संकटांवर मात केली
तशीच आता एकमेकांच्या सोबतीने प्रत्येक संकटांवर मात करूया
पतीदेव तुम्हाला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

प्रत्येक जन्मी रहावे आपले प्रेमळ ❤️✨ नाते असेच अतूट न हो कधी भंग
हीच प्रार्थना देवाकडे दररोज भरावेत त्याने आपल्या आयुष्यात नवीन प्रेमाचे रंग नवीन
लव्ह यू पतीदेव 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

birthday messages for husband in Marathi
birthday messages for husband in Marathi

लाल गुलाबाची फुले ❤️✨ दिसतात खूप छान
तसेच तुमची साथ दिसते खूप छान
🎂🎉🎊 लव्ह यू पतीदेव हैप्पी बर्थडे 🎂🎉🎊

आपल्या साथीदाराची काळजी ❤️✨ कशी घ्यावी हे तुमच्याकडून शिकावे
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यावर प्रेम ❤️✨ करीत राहीन
तुमची काळजी करत राहीन
तुमची साथ कधी सोडणार नाही
लव्ह यू पतीदेव तुम्हाला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

धरा प्रेमाने ❤️✨ एकमेकांचा हातात हात
तेव्हाच लाभेल आपली आयुष्यभराची साथ
🎂🎉🎊 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

Funny birthday wishes in Marathi for husband  | नवरासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप खास आहे
येणाऱ्या आयुष्यातही या दिवसाच्या आठवणी ❤️✨ आठवून तुम्ही खूष व्हाल
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

येणाऱ्या आयुष्यात जर आनंदाने आणि प्रेमाने ❤️✨ राहायचे असेल
तर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची काळजी घेऊया
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

येणाऱ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील
जे आपल्या प्रेमाची परीक्षा घेतील तरी
आपण दोघांनी आनंदी राहून प्रत्येक संकटाला सामोरे जाऊया
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

प्रत्येक संकटात अशीच राहो एकमेकांची साथ
प्रेम ❤️✨ आणि काळजी वाढत राहो घेऊन एकमेकांचा हातात हात
लव्ह यू पतीदेव 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

माझ्यावर मनापासून प्रेम ❤️✨ करणारा
माझी काळजी करणारा
माझे सर्व हट्ट पूर्ण करणारा
हुशार सक्षम व्यक्ती
मला नवरा म्हणून मिळाला हे माझे सौभाग्य आहे
माझ्या लाडक्या 🥳🎁😍 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

पिवळ्या हळदीचा सुगंधी वास ❤️✨ आणि खुललेला मेहंदी चा रंग
तुमच्या आयुष्यात आल्याने खुलले प्रेमाचे अजुन नवीन रंग
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

नातीही परमेश्वर ठरवत असतो
पण त्या व्यक्तींवर प्रेम काळजी दया आपुलकी आपण इथे करत असतो
लव्ह यू पतीदेव तुम्हाला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

Birthday status for husband in Marathi | पतीचा वाढदिवस

आयुष्यात काही खास व्यक्ती ❤️✨ असतात
ज्यांच्या असण्याने आपले आयुष्य खास होऊन जाते
अशा खास व्यक्तींना 🥳🎁😍 वाढदिवसाच्या खास शुभेच्छा 🥳🎁😍 लव यू हबी

 तुझ्या बरोबर भांडण तर मी रोजच करते आणि करतच राहणार
पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम ❤️✨ मी तुझ्यावर करतेलव्ह यु 🥳🎁😍 हॅपी बर्थडे पतीदेव 🥳🎁😍

पतीदेव
सुखाचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात यावा
मोगर्‍याचा मधूर सुगंध ❤️✨ तुमच्या आयुष्यात दरवळावा
हास्य सदा तुमच्या आयुष्यात राहावे
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदही आनंद असावा
लव्ह यू पतीदेव🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

कठीण परिस्थितीत आपल्या
अजून मजबूत व्हावे आपले नाते
प्रत्येक क्षण एकमेकांची सोबत व्हावी
नजर न लागो आपल्या नात्याला कोणाची
तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो मिस्टर
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

तूच माझ्या हृदयाची धडकन तूच माझा श्वास
शेवटच्या श्वासापर्यंत ❤️✨ फक्त तूच हवास एवढाच ध्यास
तुम्हाला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव 🥳🎁😍

तुमच्या हृदयातील माझ्यावरचे हे प्रेम ❤️✨ कायम असेच राहो
मला तुमची साथ आयुष्यभर मिळो
🥳🎁😍 हैप्पी बर्थडे नवरोबा 🥳🎁😍

आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात
ज्यांच्या शिवाय आयुष्य जगणं खूप कठीण होऊन जाते
🎂🎉🎊 हॅपी बर्थडे स्वीटहार्ट 🎂🎉🎊

Birthday message for husband in Marathi | पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन
तसेच सुखा नंतर दुःख आणि दुःख नंतर सुख
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ ❤️✨ देऊ
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

चंद्र आणि ताऱ्यांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे
आयुष्यभर आपल्या दोघांत प्रेम ❤️✨ खूप असावे
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

विवाह म्हणजे दोन प्रेमळ ❤️✨ जीवांचे मिलन
मंगलाष्टकांच्या सुरात नवीन आयुष्यात केलेले सहजीवन
माझ्या प्रेमळ नवऱ्याला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

एकमेकांवर प्रेम आपले जडले
त्यानंतर माझ्याशी लग्नाच्या बंधनात अडकले
असेच प्रेम ❤️✨ आणि विश्वास सदैव ठेवा माझ्यावर
लव्ह यू पतीदेव 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

संकटात नेहमी माझ्यासोबत तुम्ही होता
तुम्ही माझे रक्षण केले तुमची खुप आभार ❤️✨
🎂🎉🎊 हॅपी बर्थडे डियर तुम्हाला खूप सारे प्रेम 🎂🎉🎊

एक धागा गळ्यात बांधल्याने
आपण दोघे आयुष्यासाठी एकमेकांशी प्रेमाने ❤️✨ बांधले गेले आहोत
तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
नवरोबा तुम्हाला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना ❤️✨
आपण एकमेकांच्या सोबत राहून करावा
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवा आनंद घेऊन यावा
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

असे वाटते आपल्या दोघांचा जन्म ❤️✨ एकमेकांसाठीच झाला आहे
शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुमची हवी आहे
लव्ह यू पतीदेव 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

Birthday poem for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

पती-पत्नीची नाती ही जन्मोजन्मीची असतात
ती परमेश्वराने ठरवलेली असतात
प्रेमाच्या ❤️✨ रेशीमगाठीत दोन जीवांना बांधलेले असते
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

माझ्या या छोट्याशा हृदयात ❤️✨ तुमच्यासाठी खूप सार्‍या मनोकामना आहेत
लव्ह यू पतीदेव तुम्हाला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

किती आयुष्य ❤️✨ बाकी आहे हे मला माहीत नाही पण
जेवढे बाकी आहे तेवढे तुमच्यासोबत घालवायचे आहे
अहो तुम्हाला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

येणारे आयुष्यात तुमची सर्व स्वप्न ❤️✨ साकार व्हावीत हीच माझी इच्छा
नवरोबा तुम्हाला 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात नवा आनंद नवे सुख घेऊन यावा
आयुष्यभर माझ्यावरचे हे प्रेम ❤️✨ कायम राहावे हीच देवाकडे प्रार्थना
लव्ह यू 🎂🎉🎊 पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या
विश्वास प्रेम ❤️✨ काळजी जबाबदारी सुख-दुःख
प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत आहे
लव्ह यू पतीदेव 🥳🎁😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

प्रेमाचा सागर वाहत राहो आपल्या आयुष्यात
हे विश्वासाचे बंधन ❤️✨ कायम राहो आपल्या दोघात
एकच प्रार्थना आहे देवापाशी
सुख समृद्धी आणि आनंद खूप असो आपल्या आयुष्यात
माझ्या प्रेमळ 🎂🎉🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

 येणाऱ्या आयुष्यात वाढणाऱ्या वयासोबत
तुमचे माझ्यावरचे प्रेम ❤️✨ ही असेच वाढत जाऊ दे
पुढील आयुष्य आनंदित घालवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते
लव्ह यू 🥳🎁😍 पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁😍

🍀 आता Romantic Birthday wishes for husband in Marathi, पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Birthday quotes for husband in Marathi, नवर्याला वाढदिवस शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Funny birthday wishes in Marathi for husband, नवरासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी birthday status for husband in Marathi, पतीचा वाढदिवस, birthday message for husband in marathi, पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Birthday poem for husband in Marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment