Augest 2023 : मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Friend Marathi

Birthday wishes for friend Marathi are also called मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy birthday wishes for best friend in Marathi, birthday status for best friend in Marathi, best friend birthday quotes in Marathi.

If you are fortunate enough to have a good friend or a best friend, you have something that few individuals have: a truly unique and special bond with your best friend. And if it’s your friend’s birthday, you’ll want to find the perfect method to wish them a happy birthday.

Birthday wishes for friend in Marathi
Birthday wishes for friend in Marathi

Finding the right words to say to someone who has had such a significant impact on our lives can be difficult, but fear not: this collection of birthday wishes for a friend in Marathi and birthday wishes for the best friend in Marathi can assist you in doing so. We wish you and your friend a wonderful birthday celebration, as well as many more!

Birthday wishes for best friend Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा भाऊंना वाढदिवसाच्या 🎂🎉 हार्दिक शुभेच्छा.
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎉

उजळल्या दाही दिशा मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

लखलखते तारे, सळसळते वारे
झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज सारे
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🎂🎉

माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे ✨🌺 कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

Birthday wishes for friend Marathi

friend birthday wishes in marathi
friend birthday wishes in marathi

माझ्या Best मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख✨🌺, समृद्धी आणि समाधान देवो.

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुलं✨🌺 सदैव बरहलेली असावीत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

माझ्या सर्वात Best मित्राला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

या दिवसाचा अनमोल moment तुमच्या हृदयात कायम तसाच राहो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

वाढदिवसाचा सुखद क्षण जन्मभर तुला आनंद देत राहो🎂🎉

सगळ्यांच्या सुखदुःखात पटकन सामावून जाणाऱ्या अशा माझ्या हळव्या मित्राला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत✨🌺 राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे🎂🎉

तुझी Success, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझी कीर्ती कायम वृद्धींगत होत जावो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

रात्रीला साथ चंद्राची,फुलाला साथ सुगंधाची✨🌺
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या Oversmart मित्राची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

दुःख,अपयश, चिंता सर्व मागे सोडून आता फक्त यशस्वी वाटचालीकडे सुरूवात कर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

निस्वार्थ मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी ✨🌺व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

सगळ्यात बहुमूल्य Story ही दुकानात मिळत नाही. पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे, मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

तू नसतीस तर मी आज इथपर्यंत पोहचू शकले नसते, तुला सर्व SUKH ✨🌺, समाधान मिळो हीच इच्छा, Happy Birthday my Friend 🎂🎉

उजाडलेली प्रत्येक Morning ✨🌺तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉.

आयुष्यात इतर काही मिळो ना मिळो, तुझी आणि माझी Friendship कायम राहो, My friend Happy Birthday🎂🎉.

तुझ्यासारखी Friend मिळणे म्हणजे एखादा खजिना सापडणेच आहे, Happy Birthday My Dear Friend🎂🎉.

आपण सर्वांचेच Birthday साजरे करतो
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच Trust हरवून जातं.
कारण ते Birthday आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात
जसा तुझा Birthday ✨🌺
🎂🎉वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎂🎉

तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण तर देवाकडे Order देऊनच बनवून घ्यावे लागतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉.

ही तुझ्या Best आयुष्याची आणि वर्षाची सुरूवात असावी ही सदिच्छा, My friend Happy Birthday🎂🎉.

जगातल्या सर्वात सुंदर✨🌺 मन असलेल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🎉.

मैत्रीण म्हणजे एक आधार आणि तो मला मिळाला तुझ्यामुळे, Happy Birthday🎂🎉 Friend .

Birthday Status for friend Marathi | मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कितीही काहीही होवो, तुझी माझी साथ कधीही न तुटो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

माझ्या आयुष्यातले तुफान व्यक्तीमत्व ज्याचा झालाय आज जन्म,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

Royal जगता नाही आलं तरी चालेल पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

Friendship एकवेळ भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी आणि ती आहेस तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉.

Friend हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे Accept करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद✨🌺.
हॅपी बर्थडे मित्रा🎂🎉.

birthday wishes for best friend girl in marathi
birthday wishes for best friend girl in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny

तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल रोज देवाचे आभार मानताना मी थकत नाही, आजच्या दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार✨🌺

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच Difficult आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि यश✨🌺
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

मी किती आणि कशीही वागले तरी तुझ्यासारखे सांभाळून घेणारे कोणीही कधीच भेटणार नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉 माझ्या जिगरी Bro.

कितीही शिव्या घातल्या,काहीही केलं तरी तुझ्यासारखा जिगरी ✨🌺मिळणं कठीणच आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉.

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य✨🌺 तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही खास कारण आज तुझा Birthday 🎂🎉 असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

यशस्वी हो,औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या Best मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो 🎂🎉 हॅपी बर्थडे🎂🎉

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून 🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

Birthday Status for friend Marathi
Birthday Status for friend Marathi

कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच, 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य✨🌺 राहतो आकाशा मध्ये

नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी 🎂🎉 तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात
उधळीत Color सदिच्छांचे ✨🌺 शब्द शब्दांना कवेत घेतात
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

मित्रा या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे.उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एका गोजिरवाण्या मित्राचं गाढवात रूपांतर झालेल्या
माझ्या मित्रा तुला 🎂🎉वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🎉

तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

वाढदिवस एक New उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम✨🌺 देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
🎂🎉वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂🎉

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
✨🌺वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा✨🌺.

साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या
तोंड उघडल्यावर शिव्याच बरसणाऱ्या
पण मनाने साफ असणाऱ्या
आमच्या या जीगरी दोस्ताला ✨🌺वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Birthday Quotes for best friend in Marathi | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या 🎂🎉 ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा
गिफ्टमध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, ✨🌺वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न ✨🌺 साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक Best आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं 🎂🎉 वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🎉

स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे BRO
जन्म आज तुझा झाला, 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

नवा गंध, नवा आनंद✨🌺
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
🎂🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

आपल्या दोस्तीची Price नाही
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
🎂🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

मी वचन ✨🌺 देतो की आपण वाढदिवसाच्या मेणबत्त्या उडाल, मी आपल्या जीवनातील प्रत्येक विशेष कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्यासाठी जितके जास्तीत जास्त असेल. 🎂🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा, तेजस्वी ✨🌺 रंग तुमचे आयुष्य रंगवू शकतील आणि आपण कायम आनंदित व्हाल. धन्य रहा 🎂🎉

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तूच आहे खरा छावा
भावाची हवा आता DJ च लावा
भावाचा birthday आहे राडा तर होणारच

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ✨🌺ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
मित्र✨🌺नाही Brother आहे आपला,रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा Birthday 🎂🎉 आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक Beautiful व्हावे हीच शुभेच्छा

आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले स्वतःला फिट ठेवणारे, पुस्तक न उघडताही कॉलेजमध्ये TOP मारणारे
पोरगी दिसली की,अररर लय भारी म्हणणारे
दिलदार मित्राला आभाळभर🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

जल्लोष आहे पुऱ्या गावाचा
वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा

सुख, समृद्धी,समाधान,Health ,दीर्घायुष्य तुला लाभो
✨🌺 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨🌺

DAy आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष
असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा Wallpaper असलेले
अशांना 135 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

फुलांसारखा ✨🌺 सजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

आज तुझ्या Birthday
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे Success
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
🎂🎉 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉

फुलांनी अमृत पेय पाठविले,सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे,
वाढदिवसाच्या 🎂🎉 हार्दिक शुभेच्छा,आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.

सदैव तू सोबत असावंस, हीच आहे गरज
डोळ्यात पाहा माझ्या, बोललेलं अगदी खरंच
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

आपल्या शहरात सर्वात मोहक✨🌺, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग Personality
असणाऱ्या 🎂🎉 माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉

वाढदिवस दरवर्षी येतात, परंतु आपल्यासारखे Friend आयुष्यात एकदाच येतात. तू माझ्या आयुष्यात आला म्हणून मला खूप आनंद झाला आहे 🎂🎉 तुमच्या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट
🎂🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎉

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे ✨🌺फुलून जावो
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

नवा गंध, नवा आनंद
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा
नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हा.

 तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची ✨🌺 शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎂🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे शक्य नाही
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

🎂🎉 तू आहेस म्हणून मी आहे, ही नक्कीच अतिशयोक्ती नाही
नाती रक्ताने बनतात, पण तुझं आणि माझं नातं निराळंच,
या प्रेमळ ✨🌺 मित्राकडून तुला लाख लाख शुभेच्छा. 🎂🎉

Funny birthday wishes for friend in Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची Party
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा 🎂🎉

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा✨🌺
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

तुझ्याशिवाय आयुष्यात एका क्षणाचाही विचार करता येणं शक्य नाही
हे सांगण्यासाठी या दिवसापेक्षा कोणताही दिवस श्रेष्ठ ✨🌺 नाही.

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉 देत राहो.

संगीत✨🌺 जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत
मनही काहीस जुनंच, तार मात्र नव्याने छेडतायत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

चांगल्या व्यक्तीसोबतची ✨🌺 Friendship ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक Moment आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण ✨🌺 संगतीला आणि नव्या नात्यांनी बहरलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

शिखरे उत्कर्षाची ✨🌺 सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार Friend ✨🌺
नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना
हॅपी बर्थडे 🎂🎉 My Friend

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा ✨🌺 खास
Happy Birthday Dude🎂🎉

आपली Friendship कधीही ना तुटो
हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

प्रेमाच्या या नात्याला ✨🌺
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक वचन माझ्याकडून
जेवढे सुख ✨🌺 तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झालं तरी कायम तुझी साथ देईन 🎂🎉

आजचा Day आमच्यासाठीही आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी ✨🌺 हो, औक्षवंत हो.
🎂🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉

जल्लोश आहे गावाचा,
कारण Birthday आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🎂🎉 तेरे जैसा यार कहा कहा ऎसा यारना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा Birthday साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. 🎂🎉 हॅपी वाला बर्थडे BRO 🎂🎉

प्रेमाच्या ✨🌺 या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂🎉 My Friend हॅपी बर्थडे 🎂🎉

तुझा Birthday म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा Birthday जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा🎂🎉

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
✨🌺वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌺

सुख समृद्धी समाधान धनसंपदा दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो!
🎂🎉 वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा  🎂🎉

 तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी✨🌺, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा Birthday 🎂🎉

आमचे अनेक Friend आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या Best मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी ✨🌺 हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम Health, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎂🎉

आता birthday wishes for friend Marathi for Whatsapp and Facebook सर्व Friend birthday wishes व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील birthday wish for best friend forever Marathi इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मराठीमध्ये सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी funny birthday wishes in marathi for friend, birthday quotes for best friend in marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद् ‍‍

आम्हाला आशा आहे की birthday caption for best friend in marathi, happy birthday wishes for best friend in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Read This Also :

Mavshi birthday wishes in Marathi

Aai status in Marathi

Marathi caption for Instagram Post

4 thoughts on “Augest 2023 : मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Friend Marathi”

Leave a Comment