नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for mother in marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing happy birthday aai in marathi, Happy Birthday Wishes for Aai Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] birthday wishes for mom in marathi, aai birthday wishes in marathi कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in ला आवशय भेट दया…
Table of Contents
Birthday wishes for Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले
प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम / Love करताना पाहिले
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
Aai birthday wishes in Marathi
कितीही काळ गेला तरी AAI❤️ तुझी माया कधी कमी होत नाही
आज या शुभ दिनी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉
सर्व कुटुंबाला एका मायेच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची काळजी करणाऱ्या
माझ्या आईला ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
माझ्या आयुष्यातील तुझे Importance सांगितल्याशिवाय
माझा परिचय कधी पूर्ण होणार नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️🎂🎉
Aai birthday wishes in marathi
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझा चेहरा बघून होते
आणि दिवसाचा End तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याने होतो
नेहमी अशीच माझ्यासोबत राहा
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉
माझी आई मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते
खरंच माझी आई❤️ माझ्यावर खूप प्रेम करते
आई❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for Aai in marathi
आई ❤️ तुझे वय झाले तरी मला खास बनवण्यासाठी
तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
आई❤️ तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे Reason आहेस
प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस
आई तूच माझा देव आहेस
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for Aai in marathi
आपली आई ❤️ कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई ❤️ तुझे उपकार मी कसे फेडू
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉
Read This Also :
Mother birthday wishes in marathi
Happy birthday Aai in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी
तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
लव यू आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची✨ 🌺 गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची✨ 🌺 गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग ✨ 🌺vबनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे
तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
बाबांच्या मारापासून मला वाचवणार्या
माझ्या लाडक्या आईला✨ 🌺 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
आईचा वाढदिवस संदेश मराठी
पुढील आयुष्यात तुझी सर्व स्वप्न✨ 🌺 पूर्ण होऊ देत
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
दुःखाचा मागमूस ही नसो हीच ईश्वराकडे इच्छा
आई❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂🎉
आपल्या आयुष्यात हजारो व्यक्ती येतात आणि जातात
पण निस्वार्थ प्रेम✨ 🌺 करणारी आपली आईच असते
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
स्वतः रखरखत्या उन्हात चे चटके सोसून
मला तिच्या सावलीत ठेवणारी ✨ 🌺
माझी आई ❤️ माझ्यावर खूप प्रेम करते
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
आज या शुभ दिनी माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या
माझ्या प्रेमळ ✨ 🌺 आईला ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
माझ्यावर नेहमीच विश्वास ✨ 🌺 ठेवल्याबद्दल
आई-बाबा तुमचे खूप आभार
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for mom in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मेणबत्ती जसे स्वतः जळून दुसर्याला प्रकाश ✨ 🌺 देते
त्याच प्रमाणे माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा प्रकाश आणण्यासाठी
माझी आई दिवस-रात्र कष्ट करते
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
Mom birthday wishes in marathi
पाहून माझी सुंदर मुलगी प्रेम ❤️ मनात दाटते
तिला पाहत जगण्याची नवी आशा मिळते
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
आई ❤️ तुझ्या चेहऱ्यावरील हास्य ही माझी शक्ती आहे
माझ्या जीवनात आलेल्या संकटांना लढायला ते मला सामर्थ्य ✨ 🌺 देते
म्हणून तू नेहमी हसत राहा आनंदी राहा
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉
आई ❤️ हा असा दिवा असतो जो स्वतः जळून सर्व कुटुंबाला प्रकाशित करतो आनंदित करतो
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
आई ❤️ तुझ्या हसण्याने मला प्रेमाचा खरा अर्थ समजला
प्रत्येक जन्मी मला तुझ्या पोटी जन्म मिळावा हीच परमेश्वराकडे इच्छा ✨ 🌺
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
आज माझ्या आईचा ❤️ वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वप्रथम गुरु माजी मार्गदर्शक आणि माझी बेस्ट फ्रेंड ✨ 🌺
अशा प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
जसा सुर्य त्याच्या प्रकाशा विना व्यर्थ✨ 🌺 आहे
तसेच माझे जीवन हे आईच्या प्रेमाविना व्यर्थ आहे
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai
आई ❤️ तुला निरोगी आरोग्य सुख समृद्धी शांती आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच देवाकडे इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
आई ❤️ तु माझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यास माझी मदत केलीस
माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
जगातील सर्व सुख सोयी एकीकडे आणि
आईच्या मांडीवर झोपण्याचे सुख ✨ 🌺 एकीकडे
तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कधीच कोणाला येणार नाही
आई ❤️ कितीही वय झाले तरी तुझी काळजी ✨ 🌺 कमी होणार नाही
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai
आई ❤️ या दोन शब्दात सगळे प्रेम सामावलेले आहे
तुझ्या मिठीत असताना सगळे दुःख विसरायला होते
तुझे रागावणे सुद्धा गोड गाणी ✨ 🌺वाटतात
वादळ वारे ऋतू सगळे तुझ्याच मिठीत विसरून जातात
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
स्वतःची सर्व स्वप्ने बाजूला ठेवून आपले कुटुंब सांभाळणे
हेच स्वप्न ✨ 🌺 बनवणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎉
Mother birthday wishes in marathi आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
संकटाच्या वेळी सर्वात आधी आठवणारी व्यक्ती म्हणजे आई ❤️
आई ✨ 🌺 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्यावर प्रेम ✨ 🌺 करते तिला आई म्हणतात
प्रिय आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
आई ❤️ तुझ्याशिवाय या जगण्याला अर्थ नाही
आठवणी तर तु कायमच आहेस
पण माझ्या आयुष्यात का नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई ✨ 🌺
तुझी खुप आठवण येते 🎂🎉
प्रत्येक पालक आपल्या मुलांचा अभिमान ✨ 🌺 करतात
पण मला तुम्ही माझे आई-वडीलआहात
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂🎉
Birthday wishes for Mother In Marathi
मुखातून बाहेर पडलेले शब्द माघारी घेऊ शकत नाही
एकदा मिळालेला जन्म ✨ 🌺 पुन्हा मिळणार नाही
खूप लोक मिळतील या आयुष्यात परंतु
आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आई ❤️ वडील पुन्हा मिळणार नाहीत
प्रिय आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🎉
आई ❤️ आधार आहेस तु माझ्या जीवनाचा
दिलास तू आकार या मातीच्या गोळ्याला
आई थोर तुझे उपकार ✨ 🌺 मी फेडू कसे
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
आई ❤️ मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
मला फक्त व्यक्त होता येत नाही
तू आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहावी एवढीच परमेश्वराकडे इच्छा ✨ 🌺
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉
जो व्यक्ती आपल्या आईची ❤️ पूजा करतो
त्याची पूजा संपूर्ण विश्व करते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉
आपल्या लेकराच्या आनंदातच आईचा खरा आनंद ✨ 🌺 असतो
आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉v
Birthday wishes for Mom in Marathi language from son and daughter
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला
🎂🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा आई🎂🎉
Mother birthday wishes in Marathi words
मला आशा आहे की जेव्हा आपण या दिवसाच्या मागे वळून पहाल, तेव्हा प्रत्येक क्षण सुंदर, आनंदी आणि आश्चर्यकारक आठवण असेल. कारण आपल्याबरोबर घालवलेल्या सर्व वेळेबद्दल मला असेच वाटते. माझ्या प्रिय आईला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Happy birthday mom quotes from daughter in Marathi
सर्वाना आनंद देणार्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण माझे अश्रू थांबविले आहेत
आणि पुन्हा कसे स्मित करावे हे मला दर्शविले आहे.
आजचा उत्साहवर्धक दिन मी कधीही विसरणार नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो आई
🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Birthday messages for AAI in Marathi
नाती जपले, तू प्रेम दिलेस,
या कुटुंंबाला तू नेहमी जपलेस,
पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
🎂🎉 आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂🎉
हे देखील वाचा
best birthday wishes in marathi
तुमच्या जवळ आणखी funny birthday wishes in marathi for aai, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
आता birthday wishes for mother in Marathi for Whatsapp and Facebook सर्व mother birthday wishes in Marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. happy birthday wishes in marathi language for mother इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मराठीमध्ये सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
आम्हाला आशा आहे की happy birthday aai in marathi, birthday wishes for mom in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आवडले असतील तर मग आईला share करायला विसरु नका.
2 thoughts on “आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Mother In Marathi { Aai }”