Good night SMS in Marathi | Good night marathi SMS | शुभ रात्री शुभेच्छा मराठी 2021

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Good night SMS in Marathi, good night sms marathi, good night marathi sms, शुभ रात्री शुभेच्छा आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे good night sms in marathi for whatsapp कलेक्शन आवडल असेल, जर शुभ रात्री शुभेच्छा मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Good night sms in marathi

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभरात्री!

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभरात्री!

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभरात्री!

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल
शुभरात्री!

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
शुभरात्री!

good night marathi sms
good night marathi sms

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
शुभरात्री!

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
शुभरात्री!

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की…..
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
शुभरात्री!

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
शुभरात्री!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
शुभरात्री!

Good night sms marathi

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
शुभ रात्री!

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.
शुभरात्री!

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..
ती फक्त, पहायची असतात…
शुभ रात्री!

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!

good night sms in marathi 140
good night sms in marathi 140

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री!

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ रात्री!

पूर्वी जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील…
शुभ रात्री!

चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!

Good night sms in marathi for whatsapp

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

फुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

good night sms in marathi for whatsapp
good night sms in marathi for whatsapp

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री!

इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
शुभ रात्री!

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री!

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

good night sms in marathi
good night sms in marathi

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री!

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
शुभ रात्री!

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!

आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
शुभ रात्री!

Good night sms in marathi for girlfriend

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री!

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
शुभ रात्री!

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
गुड नाईट!

good night sms marathi
good night sms marathi

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री!

प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा…
गुड नाईट!

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
शुभ रात्री!

यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते…
गुड नाईट!

आम्हाला आशा आहे की Good night SMS in Marathi, good night sms marathi, good night marathi sms, शुभ रात्री शुभेच्छा मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग good night sms in marathi for whatsapp  share करायला विसरु नका.

Good Night SMS Marathi

1 thought on “Good night SMS in Marathi | Good night marathi SMS | शुभ रात्री शुभेच्छा मराठी 2021”

Leave a Comment