Bhavpurna Shradhanjali messages in Marathi | 100 भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश { Best } | दुःखद निधन

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Bhavpurna Shradhanjali messages in Marathi,भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश, भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [भावपूर्ण श्रद्धांजली] Bhavpurna shradhanjali in marathi कलेक्शन आवडल असेल, 

जर Bhavpurna Shradhanjali messages in Marathi, दुःखद निधन संदेश मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Bhavpurna shradhanjali in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा, एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली!

आपले लाडके मित्र …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली

जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते

मृत्यू हा काळाचा शेवटचा अध्याय आहे, परंतु अनंतकाळातील पहिला अध्याय आहे.

तू विश्रांतीसाठी आपले डोळे बंद केले आहेत आणि मी तुझ्या शांततेसाठी प्रार्थना करतो आहे.

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…

दुःखद निधन संदेश मराठी

Bhavpurna shradhanjali in marathi
Bhavpurna shradhanjali in marathi

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली

सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही

चांगल्या माणसांची आठवण होणे म्हणजेच त्यांचे हे आशीर्वाद आहे.

तुम्ही पुन्हा कधी भेटत नाही तोपर्यंत आमच्या मनात मौल्यवान कायम तुम्ही रहाल.

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!

भावपूर्ण श्रद्धांजली! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

Bhavpurna Shradhanjali messages in Marathi

जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण
करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली

आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला,  त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत,  ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली

आकाशी निळे आहेत, तुम्ही आम्हाला गेला, परंतु आम्ही तुम्हाला विसरणार नाही.

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल…
भावपूर्ण श्रद्धांजली!

मी काहीही केले तरी मी नेहमीच तुला विसरणार नाही.

त्यांचे हृदय शुद्ध आणि आनंदाने भरलेले होते!

आई, तुझ्या आठवणी माझ्या आयुष्यातील फक्त सांत्वन आहेत.

दुःखद निधन संदेश मराठी

Bhavpurna Shradhanjali messages in Marathi
Bhavpurna Shradhanjali messages in Marathi

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”

आम्ही त्याच्यावर खूप प्रेम केले पण खर तर देव त्याच्यावर जास्त प्रेम करत होता.

जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.

माझी इच्छा आहे की RIP म्हणजे “शक्य असल्यास परत या” मी तुझी आठवण काढतो!

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurna Shradhanjali messages in Marathi

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे.
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.

ढगांमध्ये, मी पुन्हा तुझी भेट घेईन.

आज, आपण येथे आमच्याबरोबर नाही परंतु आम्ही आपल्याला नेहमी विजेते म्हणून लक्षात ठेऊ, जो आयुष्यभर राजासारखे जगला…. तुमच्या आत्म्याला शांती मिळावी.

मला अजूनही खूप जन मिठी मारतात, पण कोणीही तुझ्यासारखा उबदार नाही.

ज्याने आपल्याला एवढ्या आठवणी दिल्या त्यास विसरणे कठीण आहे.

Bhavpurna Shradhanjali messages in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,  हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.. भावपूर्ण श्रद्धांजली

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही,  त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

आपण कदाचित आत्ता जाऊ शकता परंतु मला आशा आहे की आपण पुन्हा भेटू. अशा जगात भेटू जेथे अंधकार व वेदना यापुढे राहणार नाहीत.

तुझी उपस्थिती, प्रेम आणि दया हि आमच्यासोबत कायम आहे. पुन्हा भेटू.

क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण..

Bhavpurna Shradhanjali messages in Marathi

सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali Message in Marathi
Shradhanjali Message in Marathi

ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..

भावपूर्ण श्रद्धांजली!

तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.

अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिलो
आणि

या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिलो.

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली

आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले,
ते एक देवमाणुस होते.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…!

Bhavpurna Shradhanjali messages in Marathi

दुःखद निधन संदेश मराठी
दुःखद निधन संदेश मराठी

लोक म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही,
किव्हा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही

काळाचा महिमा काळच जाणे,  कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी,  वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali Message in Marathi श्रद्धांजली मराठी संदेश

कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!

कष्टातून संसार फुलविला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा-क्षणाला…
आज हि तुमची पाहतो वाट,
यावे पुन्हा जन्माला…!

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे.
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.

Bhavpurna shradhanjali in marathi

तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे..

तुम्ही जग सोडून गेलात तरी
प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही…

तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही.

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल

भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी
भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी

आपल्याच लोकांनी केला घात,
साऱ्यांनीच रचला कट,

ना दिली कुणी साथ,

ना यावी अशी पुन्हा पहाट…!

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळ निर्माण झाली आहे.
तुला भावपूर्ण श्रद्धांजली

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

Bhavpurna shradhanjali in marathi

हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग आहे.
हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो…
मृत आत्म्यास शांती लाभो

Marathi Death Shradhanjali SMS | Rip Quotes in Marathi

तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली

ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली..!

तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली

ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई

आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!

आम्हाला आशा आहे की Bhavpurna Shradhanjali messages in Marathi, भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग करायला विसरु नका.

Leave a Comment