नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Husband wife relation quotes in Marathi, husband quotes in marathi , love quotes in marathi for husband संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [प्रेम स्टेटस] नवरा बायको प्रेम स्टेटस कलेक्शन आवडल असेल,
Table of Contents
Husband wife relation quotes in Marathi
नाही विसरता येत बोलून आपण त्याच व्यक्तीला जास्त priority देतो आणि मग तस तर आपण बाकी सगळं सोडून त्यांच्याच मागे लागत बसायचं का ,जे सगळं विसरून त्यांची life enjoy करत असतील आणि तुम्ही त्याच्या आठवणीत रडत बसले आहात .
तेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज आहे असं वाटायला लागतं कारण तेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं म्हणून अशे विचार येत जातात सतत ,
मला आवडतं तुझ्याशी chat करत बसायला ,आणि कधी कधी तुला बघायच असेल तर घरात कोणी नसताना video chat करायला..
love quotes in marathi for husband
हे करताना तुम्हाला खूप त्रास होईल ,खूप दुःख होईल पण चांगल्या दिवसांना सामोरं जाईला काही वाईट दिवसांना सामोरं जाईला लागत ना..
मला आवडतं तुझ्यासोबत त्या किनाऱ्यावर बसून ,आपल्या लग्नाच्या गोष्टी करायला
मग आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीची आपल्याला सोबत पाहिजे आहे ,म्हणून आपण कसबस करून त्या व्यक्तीसोबत attach होतो
मला आवडतं ते सगळे secrects तुझ्यासोबत share करायला जे फक्त मी माझ्या special लोकांसोबत करते
यार इथे कोण कोणासाठी थांबत नाही रे, मग तुम्ही कोणासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..
Husband wife relation quotes in Marathi
मला आवडत जेव्हा कधी माझे periods चालू असतात तेव्हा तू बोलतोस जर आराम कर थोडे दिवस बर वाटेल आणि काळजी घे …
त्या दुःखांचा लाटेत बुडून सुद्धा सुखाचा किनाऱ्यावर परत येऊ फक्त तुझी सोबत हवी .
नात्याच्या धागा जेव्हा तुटायला येईल तेव्हा मी त्याला feviquick सारखा घट्ट पकडून ठेवीन फक्त तुझी सोबत हवी .
Attachment असते ती अपोअप होऊन जाते रे आणि ते पण मनातून पण excitement असते ती जास्त करून लोकांना दाखवण्यासाठी असते की बघा मी पण प्रेमात पडलो ,
मग जेव्हा नंतर खुप काही होत आणि relation तुटत तेव्हा आपण परत एकटे होतो आणि अस का झालं ह्याच विचार करत बसतो
मग जेव्हा आपण social media वर किंवा college मध्ये असतो तेव्हा आपल्याला खूपजण असतात जे सुंदर दिसतात आणि
जी आहे मनात
तिलाच आणणार घरात,
अन आपल्यावर जळणाऱ्याच्या घरासमोरून
काढणार वरात
ती पन जोरात.
Husband wife relation quotes in Marathi
जेव्हा घरी एक दिवस कधी आजारी असशील तेव्हा घरातील सगळी काम मी करिन पण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी तुझी सोबत हवी .
संकट वाट भगत आहेत आपली त्यानां हसून दूर करू आपण फक्त तुझी सोबत हवी .
मला आवडतं जेव्हा तू काही surprise plan करतोस आणि मला थोडसं सवंशय ही न येता surprise देतोस ..
Navra bayko status in Marathi
कारण प्रत्येक व्यक्तीच त्या कडे कसा बघतो त्यावर त्यानां खरच त्यांना विसरायचं आहे का ,आपलं बाहेरून लोकांना दाखवण्यासाठी ,मी विसरलो अस करायचं आहे ,तस केलं तर मग काहीच नाही होणार
तू माझा प्राण
तू माझा श्वास
तू माझं स्वप्न
तू माझं प्रेम
तू माझं हृदय
तू माझं आयुष्य
आणि तुच माझा शेवट
पण खरं तर लोकांना काही घेणेदेण नसतं तुम्ही काय करताय त्याच्याशी म्हणून excitement मध्ये घाईत कुठलं निर्णय घेऊ नका हेच सांगायच आहे
आयुष्य खुप सुंदर आहे
कारण माझ्या आयुष्यात
तू आहेस सोबत.
आणि ते पण
शेवटच्या श्वासापर्यंत
पण खरच विसरता येत का त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला खूप आठवणी दिलेल्या असतात ,त्याच उत्तर हो पण आहे आणि नाही पण कारण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं
काही अपेक्षा नसतात रे मुलीला मुलांकडून
फक्त हवं असतं ते
प्रेम आणि Respect.
प्रत्येक शब्द सरळ नसतो यार त्याचे अर्थ वेगवगळे पण असू शकतात फक्त तुम्ही त्याकडे कस बघतात त्यावर सगळं अवलंबून असतं
जेव्हा अपेक्षा नसताना सुद्धा
कुणीतरी आपल्याला
आय मिस यू म्हणत ना
तेव्हा खूप भारी फील होत
Husband wife relation quotes in Marathi
आपण एवढं नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडतो ,
आपल्याला फक्त ती समोरची व्यक्तीच दिसत असते मग जेव्हा काही कारणामुळे breakup होत ना
माझ्यावर कधी कामाचा खूप pressure असेल आणि मी tension मध्ये असीन तेव्हा फक्त माझ्या जवळ येऊन माझा हात धरून मला धीर देण्यासाठी मला तुझी सोबत हवी
तुझा नवरा नाही तर
तुझा श्वास बनून
शेवट पर्यंत तुझ्यासोबत
जगायचं आहे
विसरणं म्हणजे नक्की काय असतं ,म्हणजे त्या व्यक्तीला मनातून काढून टाकणे अस नाही होत यार ,फक्त आपल्याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी पुढे जायचं आहे
तुला माझ्यावर रागावण्याचा
पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात
हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.
Attachment अपोअप होऊन जाते रे पण त्याला वेळ लागतो ,पण जेव्हा ती होते तेव्हा आपण पूर्णपणे समोरच्या व्यक्तीचे होऊन जाते
सोना मला तुझा Call येऊ ना येऊ
पण तुझी आठवण ही नेहमीच येते
आपला प्रेम किती खर आहे हे घरच्यांना पटवून देण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
आमच्या घरातील सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि माझ्या आईला समजूनघेण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
ते सगळं ठीक आहे पण मग excitement म्हणजे काय ?
तुला पहिलं की अस काय होऊन जात
गोड तुझ्या हसण्यावर
मन माझ वेड फसुन जातं
Husband wife relation quotes in Marathi
एखादा महिने पगार उशिरा झाला तर घरातील सगळी adjustment करण्यासाठी मला तुझी सोबत हवी.
माझ्या periods च्या वेळेस नाही जास्त काम होणार माझ्याकडून तेव्हा ” आज मी सुट्टी घेतो तू आराम कर ” अस
किती छान वाटत ना
जेंव्हा आपल कोणीतरी दूर राहून म्हणतं
तुझी खुप आठवण येते रे
त्यांच्या आठवणींना बाजूला ठेऊन आपल्याला स्वप्नांना पहिले priority देयच आहे ,त्याला बोलतात विसरणं
छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय
ते पण तुझ्यावर
आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
तुझ्यासोबत बोलायला लागलो की
Tension गायब होऊन
चेहऱ्यावर आपोआप smile येते.
तेव्हा हा प्रश्न आपण स्वताला विचारतो की खरच मी attach झालो होतो का excitement होती
प्रेम म्हणजे
समजली तर भावना,
केली तर मस्करी,
मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास,
घेतला तर श्वास,
रचला तर संसार,
आणि निभावलं तर जीवन..
नवरा हा आभाळासारखा
स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,
जेणेकरून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.
मला प्रेमात कधीच
हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे…!
love quotes in marathi for husband
आपण जेव्हा single असतो ना तेव्हा social media बघतो की बाकीचे couples सोबत आहेत आपण पण असावा
खूपच छान वाटत ना
जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी
सारखं online असत तेव्हा
Husband quotes in Marathi
पण खरं तर Relationships मध्ये राहणं आणि लग्न कारण यात खूप अंतर आहे फक्त ते आपल्याला आत्ता समजत नाही कारण आपल्याला कुठे लगेच लग्न करायचं असतं
नशिबात तु माझ्या आहेस की नाही
हे मला माहीत नाही..
पण Heart मध्ये फक्त तुच आहेस
नवरा आयुष्यभर “नवरा”च राहतो,
“नवरी मुलगी” मात्र “बायको” बनते.
खुप नशीब लागतं
समजून घेणारी,
काळजी करणारी.
जिव लावणारी,
वेळ देणारी
आणि वेड्या सारखं प्रेम करणारी
बायको भेटायला.
माहेरी साधी सर्दी झाल्यावर
घर डोक्यावर घेणारी ‘ती’;
सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी
कुणाला जाणू देत नाही
ज्या व्यक्तीशी बोलताना
दहा वेळा Bye बोलल्यानंतर ही
तुम्हाला offline जावु वाटत नसेल,
तर समजून जा की
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात
Husband wife relation quotes in Marathi
म्हणून जे काही आहे स्वतःबद्दल ते खरं सांगा मग ते काय निर्णय घेतील ती वेगळी गोष्ट आहे .
कारण जर तुम्ही खूप खोट बोलत जाल आणि शेवटला जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा खर सांगायला जाल आणि तेव्हा खूप दुःख होतील तुम्हाला पण आणि त्यांना पण
खडूस
मला Love is Life नको
मला Love is बायको हवी
होशील ना तु..?
तुझ्या सगळ्या stories ला reply देयला मला
तुला दुसऱ्या कोणाबरोबर बघतील तर खूप जळायला होत मला,
आई बाबांना खाण्यापिण्या पासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’;
सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही,
आई बाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..
तेव्हा खूपच मस्त वाटत
जेव्हा कुणीतरी आपल्याला म्हणत
तू खूप special आहेस
माझ्यासाठी
किंवा adjustment कशी करता त्यामुळे जास्त problems येत नाही आणि जर तुम्ही दोघेही settle असाल आपल्या आयुष्याध्ये तर लग्न ही होत ,
माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी
मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’;
सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते
तुझं आणि माझं नातं
खरंच खुप वेगळ आहे,
आयुष्यभर सोबतही राहु
शकत नाही,
आणि लांब ही जाऊ शकत नाही.
Husband wife relation quotes in Marathi
जीवनाच्या वाटेवर चालताना
मी जगेन अथवा मरेन.
पण शेवटच्या श्वासापर्यंत
फक्त तुझ्यावरच प्रेम करेन.
तसं बघायला गेलो तर याच उत्तर नाही आहे कारण प्रत्येक नात टिकवणे आणि तुटणे या मध्ये खूप काही गोष्टी असतात आणि त्या आपण ignore करतो आणि ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जात
एका शांत रात्री तिची आठवण येते
आणि घेउन जाते दूर
त्या वेगळया दुनियेत
जिथे आमच्या दोघांशिवाय कोणी नसते..
मला तुझ्याकडून काही नको
फक्त एक करशील
तू नेहमी happy रहा कारण
तू खुश तर मी खुश.
तुझी प्रत्येक आठवण ही
माझ्यासाठी खूप खास आहे..
तू आहेस माझ्या ह्या हृदयात
म्हणूनच चालु हा माझा श्वास आहे
दिवसभरात तुझ्याशिवाय काही सुचत नाही.
आणि रात्री डोळे मिटल्यावर तु सोडुन काहीच
दिसत नाही.
दिवसाची सुरवात आणि
रात्रीचा शेवट ही तुझ्या सोबत पहायचा आहे.
एकमेकांवरचा विश्वास
आयुष्यभर कायम ठेवायचा आहे
नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण
महत्व द्यायला विसरते.. आणि
मित्रमैत्रिणीनां वाटतं
लग्नानंतर ‘ती’ बदलली
आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी व्यक्ती
भेटायला नशीब लागत,
नाहीतर फक्त प्रेम करणारे ह्या जगात
ढीगभर पडले आहेत.
husband quotes in marathi
कधी पैसे नसतील तर नाहीच सांगायच उगाच इकडून तिकडून पैसे घेऊन चांगल्या hotel ला जेवायला नेयच याला काही अर्थ नाही
मला नाही माहिती
तुझ्यात अस काय आहे
पण रोज नव्याने
तुझ्या प्रेमात पडावस वाटतं
प्रेम कोणत्याही पद्धतीने केल
तरी चालेल,
पण Kiss मात्र French पध्दतीने केल्याशिवाय
मज्जाच येत नाही
लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत
‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते.
त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच,
नाही तर ‘ती’ खचून जाते हो
माझी वाली मंद आहे
पण मला तिचाच छंद आहे.
तुझ्या प्रेत्येक reply ची वाट बघायला आवडतं मला
तुझ्याशी एक दिवस जरी बोलणं नाही झालं तर एकटं एकटं वाटतं का ते माहीत नाही,
Husband wife relation quotes in Marathi
कुणी कितीही तोडायला बघितलं
तरी तू मात्र माझा हाथ
कधीच सोडू नकोस
मला माहित आहे एवढं सगळं बोललो ते सोपं नसतं पण काही गोष्टी स्वतः समजून हो करायच्या असतात
त्या व्यक्तीच मन कधीच दुखवू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतः पेक्षा
जास्त जपते
कधी आईच्या राज्यात
स्वयंपाक घरात न शिरलेली ‘ती ‘;
सासरी मात्र ‘बायको’ म्हणून
नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते
किती छान असतात काही मुली
ज्या सुंदर असुन सुध्दा
Attitude दाखवत नाही
Marathi love msg for husband
आपण प्रेमात एवढे वेडे होऊन जातो की त्यांच्या सगळ्या चुका आपल्याला तेव्हा कळतात जेव्हा नात तुटत.
मग आपण विचार करतो की आपलं नेमकं काय चुकलं ?
तू ना दिसतेस खूपच ढासू
पण बनवशील का माझ्या
आईला तुझी सासू
100% परफेक्ट कोणीही नसत
हा माझा विचार होता
पण तुला जेव्हा बघितलं
माझा त्यावरचा विश्वासच उडाला
husband quotes in marathi
खूप छान वाटतं कारण आपले दुःख समजून घेणारी आणि आपल्याला सांभाळून घेणारी व्यक्ती आपल्याला भेटतं .
पाणीदार डोळे तुझे
बोलतात खुप काही,
ओंठावर नाही
पण सांगतात खुप काही,
इवल्या इवल्या कारणाने
रडतच राही,
आहेस तु सुंदर
तुझ्या सारखं कुणी नाही
तुझ्याशी बोलायला आवडतं मला का ते माहीत नाही पण तुझ्याशी मनातल्या सगळ्या भावना share करायला आवडतं मला,
रागावू नकोस माझ्यावर
मी प्रेम करतो तुझ्यावर,
तुझी आस लागली माझ्या मनाला,
आवडतोस तू माझ्या हृदयाला,
तुझी आठवण येते प्रत्येक क्षणाला,
खुप त्रास होतो ह्या जीवाला,
तूझ्या प्रेमाशिवाय तुझ्याकडे
काही मागत नाही,
कस तुला कळत नाही
मला तुझ्याशिवाय कोणी
आवडतंच नाही.
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या
माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल
बायको तर Rock पाहिजे
तिला बघून सगळ्या मुली
shock झाल्या पाहिजे.
Husband wife relation quotes in Marathi
तुम्ही जेव्हा परत प्रेमात पडता ना तेव्हा थोडे mature पण झाले असता म्हणजे तुम्ही सगळ्या situation ला कस तोंड देयचं ,
पिल्लू बोलणारी नाही
अहो बोलणारी पाहिजे
आहे का कुठं
तुझ्याबरोबर Canteen मध्ये एक cup चहा पीआयला आणि तुझ्यासोबत वेळ घवायला आवडतं मला..
तुला बघितल्यावर मन पण चलबिचल होतो तुझ्याशी बोलण्यासाठी का ते माहीत नाही.
सगळे बोलतात
कोण आहे तुझी नकटी
तुझी हरकत नसेल तर
तुझं नाव सांगू का ?
लोकांनी आपल्या बद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे महत्त्वच आहे माझ्यासाठी का नाही महित
जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला
सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू
त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेत तुमच्या पहील्या प्रेमाबद्दल ,की नात कस तुटलं वैगरे कारण त्यांना तुम्हीं आवडत असता तिथेच सगळ्या गोष्टी संपवून जातात आणि त्याला हेही माहीत असतं की हल्ली ह्या सगळ्या गोष्टी होतात सगळ्यांसोबत .
माझं मन फार हट्टी आहे
त्याला फक्त तू आणि
तुच पाहिजेस.
Husband wife relation quotes in Marathi
ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्या तरी प्रेम करतो तुझ्यावर हे माहीत आहे का तुला..,
रोज रोज गोड बोलून
मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला,
म्हणुन कधीतरी
भांडण करावं लागत.
Husband status Marathi
आपण सावरतो आणि सांभाळतो स्वताला पहिल्या प्रेमातून आणि मग नाही नाही बोलता बोलता कोणी तरी आवडायला लागतं आणि मग होऊन जातं प्रेम परत …
ए नकटे
मला असा गुन्हा करायचा आहे
ज्याची शिक्षा फक्त तू असशील.
आणि जर ती व्यति हो बोली आणि जर तुमचं Breakup झालं तर आपला सगळ्या लोकांवरून विश्वास उडून जातो आणि मग कोणावरच विश्वास रहात नाही .
म्हणून पहिलं प्रेम खूप महत्त्वाचा असतं सगळ्यांच्या आयुश्यात एक धडा आणि एक Experience म्हणून पण
आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही
आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा प्रेम हा शब्द ऐकून असतो पण जेव्हा आपण Mature होईला लागतो तेव्हा आपल्यात Feelings तयार होऊ लागतात फक्त प्रेमाच्या नाहीतर सगळ्या प्रकारच्या .
माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
माझ्या घरची चुल
काही जण जेव्हा परत प्रेमात पडतात तेव्हा ते होतात त्या successful कारण काही गोष्टी माहीत नसतात त्या पहिल्या प्रेमात माहीत पडतात आणि ते सगळं विचार करून आपण तस वागत असतो
Husband wife relation quotes in Marathi
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात
आनंद आहे.
तेव्हा आपल्याल त्यांच्या सगळ्या गोष्टी आवडू लागतात आणि मग एखादं दिवशी आपण त्या व्यतीला Propose करतो.,
ती व्यति हो बोलली तर ठीक नाहीतर आपण उदास होऊन बसतो.
तुझ्या डोळ्यांना व ओठांना
थोडं समजावून ठेव,
तुझे डोळे मला वेड लावतात
आणि तुझे ओठ मला
तुझ्याकडे खेचतात.
पण ह्या वेळी आपण खूप काही शिकलेल असतं की लोक कशी असतात आणि त्याच्या सोबत कस वागलं पाहिजे ते तरीपण पण खूप वेळ झाला की आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो पण ठीक आहे तो व्यक्ती तसा असेल तर चांगलच आहे ना
गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्या साठी तर माझी
सुंदर परी आहेस तू.
मग हळू हळू आपण ओळख बनतो एक अनोळखी व्यतिशी तेव्हा आपल्याला त्यांच्या Background शी काही घेणं देणं नसतं
Husband wife relation quotes in Marathi
कळलच नाही मला
प्रेम तुझ्यावर कस झाल,
मी फक्त जीव लावला
हृदय केंव्हाच तुझ झाल
love quotes in Marathi for Husband
मला आवडतं तुझे ते बहाणे जेव्हा आपण सोबत असताना कोण तर नातेवाईक भेटतात तेव्हा तुझी उडालेली तारंबल.
मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे
कारण rejection ची आपल्याला सवय नसते आणि आपण त्या व्यतिवर मनापासून प्रेम करतो तीच व्यति जर नाही बोली तर खूप वाईट वाटत मनाला कारण ती आपली पहिलीच वेळ असते.
husband quotes in marathi
कोणाकडे Ego आहे
तर कोणाकडे Attitude आहे
माझ्या जवळ तर फक्त आणि फक्त
तूच आहेस
आणि ती पण खूपच cute आहेस.
मग रोज बोलणं होत आणि एक Feelings तयार होतात त्या व्यतिबद्दल की जर आम्ही एकत्र आशेच सोबत राहिलो तर किती मस्त होईल ना.
ओय नकटे
काल पर्यंत मनात होतीस
आज हृदयात आहेस
मला आवडतं तुझा तो थोड्यावेळापूरता असलेला राग पण खरं सांगू तू त्यात जाम वेडा दिसतोस आणि मग येऊन sorry बोलणं
बाहूली जास्त नटु नकोस
तु Simple च खुप भारी दिसतेस.
तेव्हा मग कधी आपल्याला कुठली व्यक्ति आवडली का आपल्यामध्ये एक Excitement तयार होते त्या व्यतीला भेटण्याची आणि बोलण्याची ..
मला तुझ्या कडून वेगळं असं काहीच नको
पाहिजे आहे तर फक्त तुझा वेळ
आणि तुझं प्रेम..
Husband wife relation quotes in Marathi
खरं सांगू का मला तूच आवडतोस या बाकीच्या गोष्टी तर फक्त तुझ्यावरचं प्रेम आहे
देवा रे देवा मला काहीही नको
पण माझ्या आई ला तीच सून दे
जिच्यासाठी मी एवढे छान छान
स्टेटस टाकतो.
एवढ्या जगात मी
तुलाच निवडलं
मग तूच ठरव
तुझी value काय असेल.
एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर
जितके तुझे पप्पा पण
तुझ्या मम्मी वर करत नसतील.
आम्हाला आशा आहे की Husband wife relation quotes in Marathi, husband quotes in marathi , love quotes in marathi for husband तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग करायला विसरु नका.