50 Best Swami Samarth Quotes in Marathi | स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Swami Samarth Quotes in Marathi, स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश, swami samarth suvichar in marathi मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश] Swami samarth quotes in marathi कलेक्शन आवडल असेल, जर swami samarth thoughts in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Swami samarth quotes in marathi | मराठी मध्ये स्वामी समर्थ कोट्स

गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे

swami samarth suvichar in marathi
swami samarth suvichar in marathi

कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

Swami Samarth Suvichar in Marathi |स्वामी समर्थ मराठीमध्ये सुविचार

जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी

swami samarth thoughts in marathi
swami samarth thoughts in marathi

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

Swami Samarth thoughts in marathi | स्वामी समर्थ मराठीमध्ये विचार

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

swami samarth quotes in marathi
swami samarth quotes in marathi

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, एवढ वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. आणि बाकी कोट्स सारख्या खालीही काही कोट्स आहेत

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.

सुंदर विचार स्टेटस मराठी

फक्त कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्ती विषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा… जर का आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्ती सोबत संवाद साधुन मगच खात्री करा. 

एका जोक वर जर तुम्ही पुन्हा-पुन्हा हसू शकत नाही. तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी का पुन्हा पुन्हा रडता?

मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.

प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.

आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात!!

थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो!!

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन

यश मिळे पर्यंत गप्प बसून राहा. कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही !

 ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.

जिंकणं आणि हारणं या दोन्हींसाठीही सारखीच ताकद लावावी लागते तर हरण्याच्या का मनात आणता?

आपण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.

स्वतः ला हसायच असेल तर  दुसर्याला रडवण लगेच बंद करावं!

भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

जे तुम्हांला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा!!

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत!!

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

खर्च झाल्याचे दुःख नसते; हिशोब लागला नाही, की त्रास होतो..

जिभेचं वजन खुप कमी असतं; पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं!!

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं!

येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला ही येण्यासाठी विचार करावा लागेल !

आम्हाला आशा आहे की Swami Samarth Quotes in Marathi, स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश, swami samarth suvichar in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग swami samarth thoughts in marathi  share करायला विसरु नका.

1 thought on “50 Best Swami Samarth Quotes in Marathi | स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश”

Leave a Comment