140+ बाप स्टेटस मराठी | Best Father quotes in marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून  father quotes in marathi, missing father after death in marathi, quotes on father in marathi, marathi quotes on father, बाबा मराठी सुविचार, फादर कोट्स इन मराठी मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [बाबा] फादर कोट्स इन मराठी कलेक्शन आवडल असेल, जर Father Quotes In Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Father Quotes In Marathi

माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे 

मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा 
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात

quotes on father in marathi
quotes on father in marathi

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते “बाबा”

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही 
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो 

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

Father Quotes In Marathi

Read This Also :
Fathers Day Messages in Marathi

Fathers Day Wishes in Marathi

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो

missing father after death in marathi
missing father after death in marathi

आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं

बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला 
हाडांची काडे करून 
आधार देतो मनामनाला!

माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो

Father Quotes In Marathi

आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका

तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा

Missing Father after death in Marathi

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे 

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला

marathi quotes on father and daughter
marathi quotes on father and daughter

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे 
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

Missing Father after death in Marathi

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात 
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day 

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय

कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा

happy fathers day quotes in marathi
happy fathers day quotes in marathi

कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

Missing Father after death in Marathi

आपन फक्त ‪आई बाबांच्या‬ पाया पडतो, आणि ‪‎
देवापूढे‬ हात ‪‎जोडतो
बाकी जो जास्तीच ‪उडतो‬,
त्याला नारळागत ‪‎फोडतो‬

आईसाठी खूप लिखाण केलं जातं 
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण 
आजचा दिवस आहे खास म्हणूनच 
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Quotes on Father in Marathi

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो – क्लेरेन्स बलिंग्टन केलंड

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात 

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – happy fathers day 

Quotes on Father in Marathi

मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा

father's day marathi quotes
father’s day marathi quotes

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं 
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे 

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा

आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही 
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही 
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Quotes on Father in Marathi

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

father quotes in marathi
father quotes in marathi

आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं – जोहान स्किलर

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात

कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो

Marathi Quotes on Father and daughter

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, 
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा

बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे

Marathi Quotes on Father and daughter

father quotes in marathi language
father quotes in marathi language

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे

आयुष्य तर जगत आहे 
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही 

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते 

माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही.

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…Happy Fathers Day

Marathi Quotes on Father and daughter 

बाबांचा मला कळलेला अर्थ 
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन 
मुलांसाठी झटणारं अंतःकरण 

Fathers day status in Marathi

जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर ….
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही

आपल्या संकटावर निधड्या छातीने 
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात 

न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

emotional father daughter quotes in marathi
emotional father daughter quotes in marathi

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत…

आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa

आपले दुःख मनात ठेऊन 
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’ 

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

आ‌ई भाकर देत नाही
अऩ बाप भिक मागू देत नाही.

तुमची आठवण तर रोज येते 
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते 

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही

घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार – Happy Fathers Day

आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा

आम्हाला आशा आहे की father quotes in marathi, missing father after death in marathi , बाबा मराठी सुविचार तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग share करायला विसरु नका.

Read This Also:

father quotes in Hindi

Leave a Comment