आषाढी एकादशीच्या शुभेच्छा | Ashadhi Ekadashi 2022 Wishes Quotes In Marathi
आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Wishes In Marathi आणि देवशयनी एकादशी हार्दिक … Read more