नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Sant Tukaram Quotes in Marathi, संत तुकाराम विचार आणि Sant Tukaram Suvichar in Marathi, संत तुकाराम मराठी सुविचार मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Sant Tukaram Thoughts in Marathi, संत तुकाराम संदेश मराठी 2022 कलेक्शन आवडल असेल, जर Sant Tukaram Maharaj Suvichar, संत तुकाराम महाराज सुविचार आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जून 2022 पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडतोय. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
Table of Contents
Sant Tukaram Quotes in Marathi | संत तुकाराम विचार
🌺🙏अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती 🌺🙏
🌺🙏 खरा ज्ञानी लोकांना तारतो. 🌺🙏
🌺🙏 तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता. पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला. 🌺🙏
🌺🙏 आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही. 🌺🙏
🌺🙏 माणसाने थोडातरी परोपकार करावा. 🌺🙏
🌺🙏 मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । 🌺🙏
Sant Tukaram Suvichar in Marathi | संत तुकाराम मराठी संदेश
🙏✨ अनाथ अपंगाची सेवा करा. 🙏✨
🙏✨ दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा. 🙏✨
🙏✨ जे जाणुनबुजून चुकत असतील त्यांची फजिती करा. 🙏✨
🙏✨ साधु-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा । 🙏✨
🙏✨ शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी 🙏✨
🙏✨ चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण. 🙏✨
Sant Tukaram Thoughts in Marathi | संत तुकाराम विचार
🌺🙏 दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वस्ती ।। 🌺🙏
🌺🙏 सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।। 🌺🙏
🌺🙏जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. 🌺🙏
🌺🙏बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये. 🌺🙏
🌺🙏 ठेविले अनंती तैसेचि राहावे । चित्ती असुद्या समाधान. 🌺🙏
🌺🙏 सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा. 🌺🙏
Sant Tukaram Maharaj Suvichar | संत तुकाराम महाराज सुविचार
🙏✨ प्रस्थापित पढिक विद्वान हे ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत. 🙏✨
🙏✨ धर्माच्या नावाखाली अधर्म चालु असतो. 🙏✨
🙏✨ बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।। 🙏✨
🙏✨ लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। 🙏✨
🙏✨ असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। 🙏✨
🍀 आता Sant Tukaram Quotes in Marathi, संत तुकाराम विचार मराठीमध्ये डाऊनलोड करा. Sant Tukaram Suvichar in Marathi, संत तुकाराम मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Sant Tukaram Suvichar for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Sant Tukaram Thoughts in Marathi, संत तुकाराम विचार असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे की Sant Tukaram Maharaj Suvichar, संत तुकाराम महाराज सुविचार तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
Visit Our Blog For More http://maharashtrian.in/
Image Credit :