Sant Dnyaneshwar Suvichar Quotes in Marathi, संत ज्ञानेश्वर मराठी सुविचार

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Sant Dnyaneshwar Quotes in Marathi, संत ज्ञानेश्वर विचार आणि Sant Dnyaneshwar Suvichar in Marathi, संत ज्ञानेश्वर मराठी सुविचार मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Sant Dnyaneshwar Thoughts in Marathi, संत ज्ञानेश्वर संदेश मराठी 2022 कलेक्शन आवडल असेल, जर Sant Dnyaneshwar Maharaj Suvichar, संत ज्ञानेश्वर महाराज सुविचार आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

कोरोनामुळे गेली 2 वर्ष आषाढी पायी वारीच्यासोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आला आहे. म्हणूनच शासनाने निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. वारकरी ही तशा तयारीत आहेत. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून 21 जून 2022 पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

Sant Dnyaneshwar Suvichar in Marathi
Sant Dnyaneshwar Suvichar in Marathi

Sant Dnyaneshwar Quotes in Marathi | संत ज्ञानेश्वर विचार

🙏✨कधीतरी मला कोणत्या तरी
प्रकारचे दु:ख मिळणार आहे
याची जाणीव ठेऊन,
मी माझ्या आसपासच्या माणसांची
जमेल तशी मदत केली पाहिजे 🙏✨

🙏✨ आज जरी यश, सुख, समृद्धी
माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते
याची सतत जाणीव ठेवून,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे. 🙏✨

🙏✨ माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती,
सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते.
त्यामुळे ते कसेही असले तरी
त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे 🙏✨

Sant Dnyaneshwar Quotes in Marathi
Sant Dnyaneshwar Quotes in Marathi

Sant Dnyaneshwar Suvichar in Marathi | संत ज्ञानेश्वर मराठी सुविचार

🙏✨माझा जन्म कुठे व्हावा,
कोणत्या जाती धर्मात व्हावा,
आई वडील कसे असावेत,
हे माझ्या हाती नव्हते,
त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून
माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो 🙏✨

🙏✨ माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे 🙏✨

Sant Dnyaneshwar Thoughts in Marathi
Sant Dnyaneshwar Thoughts in Marathi

Sant Dnyaneshwar Thoughts in Marathi | संत ज्ञानेश्वर संदेश मराठी

🙏✨ मी स्त्री व्हावे कि पुरुष,
काळा कि गोरा,
माझ्या शरीराची ठेवण,
सर्व अवयव ठीकठाक असणे ,
हे देखील माझ्या हाती नव्हते
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे 🙏✨

🙏✨ माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना,
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते.
मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन
नक्कीच माझ्या हाती आहे. 🙏✨

Sant Dnyaneshwar Maharaj Suvichar | संत ज्ञानेश्वर महाराज सुविचार

🙏✨ आज जरी यश, सुख,
समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या किंवा कधीही
नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे 🙏✨

🙏✨ ज्ञानी लोकांच्या सानिध्यात
राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता
त्यांच्यात वाईटच शोधत बसतात 🙏✨

🍀 आता Sant Dnyaneshwar Quotes in Marathi, संत ज्ञानेश्वर विचार मराठीमध्ये डाऊनलोड करा. Sant Dnyaneshwar Suvichar in Marathi, संत ज्ञानेश्वर मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Sant Dnyaneshwar Suvichar for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Sant Dnyaneshwar Thoughts in Marathi, संत ज्ञानेश्वर विचार असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Sant Dnyaneshwar Maharaj Suvichar, संत ज्ञानेश्वर महाराज सुविचार तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment