Republic Day Wishes Messages SMS In Marathi : प्रजासत्ताक दिन 2022

This is the latest and updated collection of Happy Republic Day Wishes In Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी, Republic Day Message In Marathi, प्रजासत्ताक दिन 2022 संदेश. You can also use this Message as WhatsApp status because these Republic Day SMS In Marathi, प्रजासत्ताक दिन एसएमएस, Republic Day Msgs In Marathi, प्रजासत्ताक दिन 2022 मराठी संदेश language only.

Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी

विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिवस 2021 हार्दिक शुभेच्छा 

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.
मला आहे मराठीची जाण,
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
प्रजासत्ताक दिवस 2021 हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला
प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Happy Republic Day Wishes In Marathi
Happy Republic Day Wishes In Marathi

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
जय हिंद जय भारत

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Message In Marathi | प्रजासत्ताक दिन 2022 संदेश

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic Day Message In Marathi
Republic Day Message In Marathi

 सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा

Republic Day SMS In Marathi | प्रजासत्ताक दिन एसएमएस

देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा!
ग्रेट प्रजासत्ताक
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Republic Day SMS In Marathi
Republic Day SMS In Marathi

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत

Republic Day Msgs In Marathi | प्रजासत्ताक दिन 2022 मराठी संदेश

असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान !

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🍀 आता Happy Republic Day Wishes In Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Republic Day Message In Marathi, प्रजासत्ताक दिन 2022 संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता प्रजासत्ताक दिन 2022 images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Republic Day SMS In Marathi, प्रजासत्ताक दिन एसएमएस असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवा

🍀 आम्हाला आशा आहे की Republic Day Msgs In Marathi, प्रजासत्ताक दिन 2022 मराठी संदेश तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment