Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा 2022

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Maharashtra Krushi Din Wishes in Marathi, महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा आणि Maharashtra Krushi Din Quotes in Marathi मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Maharashtra Krushi Din 2022 Wishes in Marathi, महाराष्ट्र कृषी दिन 2022 शुभेच्छा संदेश कलेक्शन आवडल असेल, जर Maharashtra Krushi Din 2022 Status in Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा

नांगराला बैल जुंपून पहा आपली पिकं बहरणारी शेती मनात साठवून पहा सर्व शेतकरी बांधवांना 🌱🌻🌾 कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌱🌻🌾

करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकरी
सर्व शेतकरी बांधवांना
🌱🌻🌾 कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌱🌻🌾

शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम
🌱🌻🌾 कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌱🌻🌾

Maharashtra Krushi Din 2022 Wishes in Marathi

अन्नधान्य पिकवेल शेतकरी
तर देशात नांदेल सुख सम्रध्दी
🌱🌻🌾कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌱🌻🌾

🌱🌻🌾महाराष्ट्र कृषी दिनाच्या
बळीराजाला खूप खूप
शुभेच्छा.🌱🌻🌾

खाऊन भाकर पिऊनी पाणी
कष्ट करीतो शेतकरी
सर्व शेतकरी बांधवांना
🌱🌻🌾कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

काजव्याचं रान सारं पायावरती
पेरलं दाटलेलं हसू गुलाबी
आभाळभर कोरलं
🌱🌻🌾Maharashtra Krushi
Dinachya Hardik Shubhechha.🌱🌻🌾

दिवस हक्काचा…
दिवस शेतकरी राजाचा
🌱🌻🌾कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

Maharashtra Krushi Din 2022 Status in Marathi
Maharashtra Krushi Din 2022 Status in Marathi

Maharashtra Krushi Din 2022 Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिन 2022 शुभेच्छा

कृषी दिनानिमित्ताची
कशी करावी कविता
माझ्या या बळीराजाला
असे का रे पिळविता
🌱🌻🌾कृषी दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
🌱🌻🌾कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

काळ्या मातीची त्याची
खाण राबी तो त्याच्यात
विसरुनी भान.
🌱🌻🌾कृषिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱🌻🌾

जमिनीवरील एकचं तारा
शेतकरी आमचा न्यारा
सर्व शेतकरी बांधवांना
🌱🌻🌾 कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌱🌻🌾

शेतकऱ्यांसाठी पक्ष लढतात
शेतकऱ्यांसाठी संघटना लढतात
शेतकऱ्यांसाठी नेते लढतात
तरीही हरतो मात्र शेतकरी
🌱🌻🌾कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परपस्परांशी
हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा
असा जखडला
🌱🌻🌾मी त्याच्या हिरव्या
बोलीचा शब्द जाहलो.🌱🌻🌾

Maharashtra Krushi Din Quotes in Marathi

भागवितो भूक तिन्ही लोकांची
लक्ष लक्ष तुझे आभार
🌱🌻🌾कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌱🌻🌾

अन्नासाठी दशदिशा भटकतो
त्यांस तुझा उंबरठा आधार
🌱🌻🌾 सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

कराल कष्ट तर
दारिद्र्य होईल नष्ट
🌱🌻🌾कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

शेतात घाम गाळून
सोनं पिकवणाऱ्या माझ्या
🌱🌻🌾 बळीराजाला कृषी दिनाच्या 
राज्यातील मनपूर्वक शुभेच्छा.🌱🌻🌾

Maharashtra Krushi Din 2022 Status in Marathi

शेतकरी आहे अन्नदाता तोच
आहे देशाचा खरा
भाग्यविधाता
🌱🌻🌾 कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌱🌻🌾

घाम गाळतो, सोनं उगवतो
शेतकरी राजा…
सुजलाम सुफलाम तेव्हाच
झाला महाराष्ट्र माझा…
🌱🌻🌾 Krushi Dinachya
Hardik Shubhechha.🌱🌻🌾

घामातून पिकवती मोती
एक सलाम
त्या शेतकऱ्यांसाठी
सर्व शेतकरी बांधवांना
🌱🌻🌾 कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

मंद मंद सरी त्यांना वादळाची
साथ जणू पाण्याच्या थेंबाला
ढगांची हाक
तहानलेली माती तिला पाण्याची कास
देव आता तरी पुर्ण होऊ दे
🌱🌻🌾 शेतकऱ्यांची आस
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

आधुनिकतेनं दिली
शेतीची खात्री
श्नम आणि खर्चाला 
बसू लागली कात्री.
🌱🌻🌾कृषी दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

शेतकऱ्यांचा करून सन्मान
यातचं खरा देशाचा अभिमान.
🌱🌻🌾 कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

गाऊ आपण एकचं गाणी
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या
डोळ्यातील पाणी
🌱🌻🌾कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌱🌻🌾

घाम गाळून काळ्या
मातीत पिकवितो
मोती ,जगाचा पोशिंदा
स्वतःला म्हणवितो
🌱🌻🌾कृषी दिनाच्या 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 
मनपूर्वक शुभेच्छा.🌱🌻🌾

🍀 आता Maharashtra Krushi Din Wishes in Marathi, महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Maharashtra Krushi Din 2022 Wishes in Marathi, महाराष्ट्र कृषी दिन 2022 शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Maharashtra Krushi Din Wishes for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Maharashtra Krushi Din Quotes in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Maharashtra Krushi Din 2022 Status in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Visit Our Blog For More http://maharashtrian.in/

Leave a Comment