The best Instagram captions Marathi can add context to your posts, show off your brand’s personality, entertain your friends, and compel Followers to take action. Here, you’ll find 150 Instagram Marathi captions you can model or just copy and paste directly into your Instagram posts. At the end of the list, we’ll also provide a few tips for writing effective Instagram captions of your own.
An Instagram Marathi captions is a written description or explanation about the Instagram post to provide more information. Instagram Marathi captions can include emojis, hashtags, and tags. Here’s an example of Marathi captions on Instagram:
Table of Contents
Instagram Marathi captions
ATTITUDE नाही आमच्यात पण! !self respect नावाची गोष्ट जराजास्तच आहे.
शांत राहतो कारण आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,कोनाच्या नादाला लागून Timepass नाही.
जे#लोक_ आम्हाला# फोनमध्येblock_करतात_आम्ही त्यांना#आयुष्यातुन_block करतो ….ते पण कायमच
फक्त नितीमत्ता साफ ठेवा,दिवस सगळ्यांचे बदलत असतात.
तुम्ही सरड्याला रंग बदलतानाबघितलं असेल,आम्ही तर माणसंरंग बदलताना बघीतली आहेत.
बिनधास्त माझी बदनामी करा,मला नाव ठेवामला वाईट म्हणाफक्त तुम्ही चांगले असाल तरच….
चुकी असेल तर 10 वेळा sorryबोलेन पणचुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याचीपण अपेक्षा ठेवू नका.
थोडा उशिरा येणार पण तयारीनेचयेणार,शब्द आहे आपला.
जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्यामागे राहील पण कोणांच्यापुढे पुढे करणार नाही.
तुम्ही दुसऱ्यासाठी काम करूनदुसऱ्याला मोठे करा आम्हीस्वतःसाठी काम करून स्वतःलामोठे करणार.
![captions in marathi](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/captions-in-marathi.jpg)
मरेपर्यंत साथ देईलफक्तकामापुरती आठवणकाढू नका..!
भिडायची लायकी नसेल तरनडायची खाज पण ठेवू नका
आत्ता तर खरी सुरुवातकेली आहे, अजून मार्केटगाजवायचं बाकी आहे..!
सवय नाहीये मलापाठीमागूनबोलण्याची दोन शब्द जास्तबोलेल पण तोंडांवर बोलेल.
शेठ तुमचं तरी डोकंखराब आहेमी तर माणूसच खराब आहे
समोरच्याला कदर नसतानाचांगले वागणे म्हणजेमूर्खपणा!
लोक म्हणतात की पैसा बोलतोम्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो.
जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.
मी तुमच्यावर जळायलाआशे कायदिवे लावलेत तुम्ही…!
मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्धनाही करू शकत,कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,जे मला चांगलं ओळखतात..!
कामाशिवाय आठवण आलीतरचसंपर्क साधा…….!
मोठं होण्यासाठी ओळखनाही लागत,माणसांची मनं जिंकावी लागतात.
Marathi Captions
आपली ओळख अशी आहे की,मनाने भोळा आणि नियत साफपण जर डोकं सटकल तर सगळ्यांचाबाप
हद्दीत राहायचे नाहीतरआपण जिद्दीत उतरल्यावरभल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो
सांगून ठेवतो पटवणार तर तुलाच….
नाराज तर नाराजप्रत्येकाची मन जपायचा ठेकानाही घेतलाय आपण!!
तुम्ही बोलतांना सहज बोलूनजाता म्हणूनकोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.
आम्ही एवढे पण चांगले नाहीओ शेठ…जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच विचार करता,ना तेव्हा आम्ही तुम्हाला विकायचा विचार करतअसतो.
गर्दीत उभ राहून माज करणकोणाला पण जमतं खरी हिम्मततर त्यांच्यात असते जो पूर्णगर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
![instagram marathi captions](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/instagram-marathi-captions.jpg)
लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते
किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठीकायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठीत्यांचा वेळ नाही पाहिला.
मला ते आयुष्य जगायचं आहेज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धाविचार केला नसेल.
सगळे पर्याय संपताततेव्हा लोक आमचाशोध सुरू करतात.
जास्त प्रामाणिक राहूनकाहीच मिळत नाही इथे लोकखोटेपणाला मोठेपणा समजतात..
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतातहिंमत दाखवा चांगले चांगलेडोकं टेकवतात.
खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की,त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमीसमजलं होत.
फुकट दिलेला त्रास आणिफुकट दाखवलेला माज कधीचसहन करायचा नसतो.
Love captions in Marathi For Girl N Boy
फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,लोकांच काय ते तर देवात पणचुका काढतात..
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईलपण बदलेले लोक कायमलक्षात राहतील.
स्वतःशीच मी कधी हरलो नाही,तर ही दुनिया मला काय हरवेल..
माझी येणारी वेळ ही, तुमच्याप्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..
मी लाख वाईट असेल पणस्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणालाधोका नाही दिला.
शांत बसून आता फक्त जगाकडेबघतोय, वेळ आल्यावर असं काहीकरेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्षमाझ्याकडे असेल..!
इमानदारी गेली तेल लावत,आता जसे तुम्ही तसे आम्ही..
वेळ चांगली असो किंवा वाईटसाथ देणं आमच्या रक्तातच आहे.
![marathi captions](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/marathi-captions.jpg)
सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!
कमजोरकोणीच नसत राव,विषय फक्त वेळेचा असतो.
माणसं जोडण्यासाठी गुढघेटेकले म्हणजेमोठा माणूस लहान होत नाही.
स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवायआपल्या उपस्तिथीची दखलघेतली जात नाही..
ज्यांनी मला माझी वेळ पाहूननाकारलय त्या सर्वांना त्यांचीऔकात दाखवणार.
कोणाच्या दबावाने माझा स्वभावबदलत नाही, मी स्वतःला जसं वाटततसच जगतो आणि वागतो..!
कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंतपाहू नका कारण शांत दिसणारामाणूस जास्त घातक असतो..
वागा असे की कोणाला त्रासनाहीझाला पाहिजे,आणि जगा असे की कोणी नांद नाहीकेला पाहिजे.
आमचं सगळीकडे बारीकलक्ष असत फक्त दाखवतो असकी आम्हाला काहीच माहीतनाही.
सध्या मी कुठेच नसतो कारण,स्वतःला सिद्ध करण्यातBusy आहे..!
Marathi Captions for insta
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नकाकारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीचकधीतरी संपतात.!
कर्मा गेला तेल लावत…ज्यांनी माझं वाईट केलं,त्यांना आपण बरबादच करून सोडणार
शांततेला कमजोरी समजूनकाहद्दीत घुसुन बाजारउठवण्यात येईल
आयुष्यात कोणाला नाव ठेवतानाहे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.
स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीहीनाही आणि करणारही नाहीजे आहे ते रुबाबात..!
वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि लोक कशी आहे आणिआम्ही त्यांना काय समजत होतो
त्या लोकांना डोक्यावर घेऊनकधीच मिरवू नकाज्यांची लायकी आपल्यापायथ्याला पण बसण्याची नसते.
प्रत्येक भूकणाऱ्यालादगड नाय मारत बसायचंकाहींना बिस्कीट टाकूनपुढे जायचे.
![love captions in marathi](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/love-captions-in-marathi.jpg)
वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत.
ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मीबघत नाही त्यांनी समजुन जावं तुमचीलायकी-इज्जत माझ्या नजरेत 30सेकंदाची पण नाही!
वेळ बघून ज्यांनी आमच्या वरgame केला ना त्यांच्यासाठीवेळ काडून पद्धतशीर gameवाजवणार.
माघार घेतली म्हणून कमी समजू नका कारण वाघ चार पावले मागे जातो तेझेप घेण्यासाठी
काहीजण खूप शहाणेअसतात काम संपलं कीलगेच पप्पा बदलतात.
लोकांना आपण का खटकतोआपण वाईट वागतो म्हणूननाहीतर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!
पाठीमागे लोक काय बोलतात त्याचदुःख नाहीगर्व त्यागोष्टी चे आहे किताकद नाही कोणाचीतोडांवर बोलायची
बरं झालं की लोक बोलायचे बंदझालेजे आधी कामापूरतेच बोलत होते.
Insta marathi status
आमचा कोणी मालक नाही,आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,एकटाच पण कायम वजनात.
वेळ येऊ दे रे फक्तउत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.
किनारा नाही मिळाला तरीचालेल, पण दुसऱ्यांना डुबवूनपोहणे मला जमत नाही..
रस्त्याचा दर्जा कळायलाफक्त एक पाऊस,आणि माणसांचा दर्जा कळायलाफक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
शून्यातून विश्व निर्माण करण्यातजी मजा आहे ना,ती आयत्या पिठावर रेषामारण्यात नाही.
आयुष्याने एक शिकवलंगरीबीला लाजयचं नाही आणिश्रीमंतीत माजयचं नाही..!
वेळ लागला तरी चालेल,पण मला स्वतःच्याच जीवावरमोठं व्हायचं आहे..
माझा स्वभाव असा आहे की,जर मी कोणाला थोडं जरी दुखावलंतरीतरी दिवस भर मी तेच विचार करत बसतोकि मला असं बोलायला नको हवं होतं.
हवा वगैरे नाही होआपला स्वभावच तसा आहेम्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
लोक का जळतातह्याचा विचार मी नाही करतलोक अजून कसे जळतिनंयाचा मी विचार करतो.
![funny marathi captions for instagram](http://maharashtrian.in/wp-content/uploads/2021/06/funny-marathi-captions-for-instagram.jpg)
दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.
सगळ्यांना चांगलं समजायचेसोडून द्यालोक बाहेरून दिसतात तसेआतून नसतात.
कोणत्याच गोष्टीचा माज नसावाकारणवेळ प्रत्येकाला संधी देते.
कोणतेही क्षेत्र असूद्याआपण नेहमी Top लाच राहणारसमजल का केळ्या..
आमच्याशी संबंध खराबहोऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतोजिथे सर्वजण साथ सोडतात.
त्या प्रत्येकाला मला खोटंठरवायचं आहे,ज्याने मला कमी लेखलं होत.!!
सध्य स्वतःच्या टार्गेट वर कामचालू आहेम्हणून टीका करणाऱ्यानिर्लज्ज लोकांनाउत्तर द्यायला time नाही.
तुम्ही सोडून गेले तरी आम्हालाकाही फरक पडत नाही,आम्ही आमच्या आयुष्यात सुखीआहे ते पण रुबाबात.
तर मग मित्रांनो कसे वाटले मग marathi captions. आंम्हाला खात्री आहे marathi captions नक्कीच आवडले असणार. असेच भन्नाट marathi captions आम्ही नेहमीच आमच्या या site वर share करत असतो. आणखी नवीन love captions in marathi साठी पुन्हा आमच्या पेज ला भेट द्या तसेच हि पोस्ट आपल्या मित्रांसोबत नक्की share करा. Thank you.