नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for aatya in marathi, आत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि Happy birthday aatya in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या मराठी कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Aatya birthday wishes in marathi, आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर Birthday wishes for bua in marathi, आत्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विचार आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for aatya in marathi | आत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी देवाला प्रार्थना करतो कि, 😍✨
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो
आत्या तुम्हाला 🎂🎉🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
माझ्या प्रिय,
आणि आदरणीय आत्यांना, 😍✨
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
🥳🎁✨ Happy Birthday Dear Atya 🥳🎁✨
नेसून पैठणी साडी,
चालवते आत्या नवी गाडी
सगळ्यांना देते दम भारी,
आत्या माझी एक नंबरी 😍✨
🎂🎉🎊 माझ्या प्रेमळ आत्याला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎉🎊
लेक जन्माला येते एका घरी,
दोन घरांची तिच्या हाती दोरी
निभावते नाते मनाने सारी,😍✨
ती असते आत्या आपली न्यारी
माझ्या लाडक्या आत्याला,
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨
Happy birthday aatya in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या
कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते आत्या
मस्ती असो वा गंभीर गोष्ट,😍✨ नेहमीच माझ्या बरोबर असते आत्या
🎂🎉🎊 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आत्या 🎂🎉🎊
आत्या तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..
ज्यांची आत्या चांगली असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिम्मत 😍✨ नसते
🥳🎁✨ वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आत्या 🥳🎁✨
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ 😍✨,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
🎂🎉🎊 माझ्या प्रिय आत्यांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉🎊
Aatya birthday wishes in marathi | आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सासरी राहूनही माहेरच्या
लोकांसाठी झुरणारी
माहेरी येण्यासाठी
सण उत्सवांची वाट पाहणारी..
सासरच्या मंडळीत माहेरची नाते 😍✨ शोधणारी
अशा माझ्या 🥳🎁✨ आत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎁✨
आत्या आमची लय भारी,
शॉपिंग करते खूप सारी
नसते तिला कशाची फिकीर,
पण माहेरच्या भेटीसाठी 😍✨ होते अधीर
जीव लावते सगळ्यांना, ठेवून सर्वांचा मान,
या माझ्या 🎂🎉🎊 आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान 🎂🎉🎊
तू या जगातील सर्वात चांगली आत्या आहेस,
आणि माझी चांगली मैत्रीण 😍✨ देखील,
तुला 🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨
Birthday wishes for bua in marathi | आत्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दुनियासाठी कशीपण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे
पावडर क्रीम 😍✨ नाही लावत तरीही,
माझ्या आत्याचा सुंदर असा मुखडा आहे
Love You Atya !
🥳🎁✨ आत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🎁✨
म्हणायला तर वडिलांची बहीण असते आत्या
परंतु प्रेम 😍✨ आईसारखे करते आत्या
सर्वांची नेहमी काळजी करते आत्या
आपल्या भाच्यांना स्वतःपेक्षा जास्त जीव लावते आत्या
🎂🎉🎊 हॅपी बर्थडे आत्या 🎂🎉🎊
थोडी हसते, थोडी रुसते,
आत्या आमची किती छान 😍✨ दिसत
लेक लाडकी आहे माहेरीची,
काळजी घेते सासरी सर्वांची
माझ्या आत्याला,
🎂🎉🎊 वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा 🎂🎉🎊
🍀 आता Birthday wishes for aatya in marathi, आत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Happy birthday aatya in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Birthday wishes for aatya for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Aatya birthday wishes in marathi, आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे की Birthday wishes for bua in marathi, आत्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.