आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, Ashadhi Ekadashi Wishes In Marathi आणि देवशयनी एकादशी हार्दिक शुभेच्छा, Ashadhi Ekadashi 2022 Quotes In Marathi मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे देवशयनी एकादशी शुभेच्छा, Devshayani Ekadashi Wishes in marathi 2022 शुभेच्छा संदेश कलेक्शन आवडल असेल, जर Ashadhi Ekadashi 2022 Status in Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Ashadhi Ekadashi 2022 Status In Marathi | आषाढी एकादशीसाठी स्टेटस
तुला साद आली तुझ्या लेकरांची
लंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी
यंदा महमारीने चुकलिया वारी ,
येऊ शकलो नाही तुझ्या दारी ,
दुःख वाटते मनात ओढ लगे जिव्हारी ,
एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी
पुन्हा सुखाचे दिवस येऊदे घरो घरी
आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
Devshayani Ekadashi 2022 Status In Marathi | देवशयनी एकादशी 2022 स्टेटस
बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय
“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली
बोला पुंडलिका वर दे हरि विठ्ठल,
श्री ज्ञानदेवतेकर्म,
पंडरी नाथ महाराज की जय
विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हरि ओम विठ्ठला
Ashadhi Ekadashi Messages In Marathi | आषाढी एकादशीचे मेसेज
जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा
ताल वाज, मृदुंग वाजे.
वाजे हरिचा वीणा
माऊली निघले पंढरपुरा,
मुखणे विठ्ठल विठ्ठल बोला
जय जय राम कृष्ण हरि
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती
ती कथा मुखाने गाऊ
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ
विठू माउली तू, माऊली जगाची,
माउली मूर्ती विठ्ठलाची,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी
आदराने सुमने वाहू
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ
Ashadhi Ekadashi Abhang In Marathi | आषाढी एकादशीचे अभंग
घरातील सर्वांना भगवान विष्णूची आराधना प्राप्त होवो आणि आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांचा आशीर्वाद ततुम्हाला लाभो.
ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर
सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला,
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला,
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला;
पुंडलिका वरधा विठ्ठला सर्व भाई बंधुना
आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
Jai jai vithala panduranga vithala, pundalika varadha
Panduranga vithala,
jai jai vithala jai hari vithala;
Pundalika varadha sairanga vithala sarva bhai bandhuna
ashadhi ekadashi chya hardik shubhechha
विठ्ठल विठ्ठल मराठी भावनात्मक शब्द आपुलकीचा
आषाढीला एकादशीच्या शुभेच्छा
🍀 आता Ashadhi Ekadashi 2022 Status In Marathi, आषाढी एकादशीसाठी स्टेटस मराठीमध्ये डाऊनलोड करा. Devshayani Ekadashi 2022 Status In Marathi, देवशयनी एकादशी 2022 स्टेटस इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Ashadhi Ekadashi Status for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Ashadhi Ekadashi Messages In Marathi, आषाढी एकादशीचे मेसेज असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे की Ashadhi Ekadashi Abhang In Marathi, आषाढी एकादशीचे अभंग तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.