नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Good thoughts in Marathi, आत्मविश्वास सुविचार मराठी, Positive Marathi thoughts, Thoughts on life in Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Good thoughts in Marathi, सकारात्मक विचार कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in ला आवशय भेट दया
Table of Contents
Good thoughts in Marathi | सुंदर सुविचार मराठी
कुणीतरी करायला पाहिजे यापेक्ष्या मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचशे प्रश सोडवितो.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणींना भेदून जावे लागते.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच मर्यादा आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
Positive Marathi thoughts
सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
good thoughts in marathi
ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
धावत्या पाण्याला अचूक मार्ग हा सापडतो.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
Positive Marathi thoughts
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.
जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
पैशापेक्षा सर्वात जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ
good thoughts in marathi sms
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तूटतो याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा होत नाही.
आयुष्य नेहमी जगून समजते, ते ऐकून, बघून, किंवा वाचून समजत नाही
शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा ठरतो.
Positive Marathi thoughts
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
जे घाईघाईने वर चढतात ते खाली कोसळतातच.
गरीब असून जो दान करतो तो खरा दानशुर.
स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
Positive Marathi thoughts | आत्मविश्वास सुविचार मराठी
संकट टाळणे माणसाच्या हाती नसते परंतु त्याच संकटाचा खंभीरपणे सामना करणे हे माणसाच्या हाती असते.
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
दुबळी माणसे हि स्वतःची रडगाणी सांगणायसाठीच जन्माला आलेली असतात
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
जगलात तर चंदनासारखे जगा, स्वतःला झिजवा आणि इतरांना सुगंध द्या.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका
जुन्या खपल्या काढून भरत आलेल्या जखमा ताज्या करण्यात काहीच शहाणपणा नसतो.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य हे केवळ तलवार असेपर्यंतच टिकते.
ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका
एका वेळी एकच काम करा आणि ते एकाग्रतेने करा.
Positive Marathi thoughts
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो, तो पसरावा लागत नाही, तो आपोआपच पसरतो.
परिस्तिथीला शरण जाऊ नका तर तिच्यावर मात करा.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
good thoughts in marathi for students
एक साधा विचार हि तुमचे आयुष्य बदलवू शकतो म्हणून नेहमी नवा विचार करत रहा.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा कधीही एकटे बसने बरे.
तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लक्ख पहाट हि येतेच.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत
Positive Marathi thoughts
जे होऊन गेले त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य
आपल्याकडे जे काही आहे आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो नेहमी याचाच विचार केला पाहिजे
Happy thoughts in Marathi | आनंद सुविचार मराठी
संकट आपल्यातील शक्ती, जिद्द, चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात.
प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.
रागावर मात करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे मौन.
good thoughts in marathi for Friends
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते
गंजण्यापेक्षा झिजणे श्रेष्ठच.
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे
भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण जर आपल्याला आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर तो फक्त वर्तमानकाळातच येतो.
खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते
लखलखते तारे पाहण्यासाठी माणसाला नेहमी अंधारातच यावे लागते.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने
Positive Marathi thoughts
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
Motivational good thoughts in marathi
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.
ध्येय उंच असले की,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.
आपण किती जगलो त्यापेक्षा कसे जगलो याला महत्व असते.
आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही.
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
Positive good thoughts in marathi
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता
Nice Marathi thoughts | चांगले सुविचार मराठी
मनात आणलंच तर या जगात अशक्य असे काहीच नाही.
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
हजार मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पाऊलाने सुरू होतो
कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.
रस्ता सापडत नसेल तर,
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.
आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
दररोज आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळते.
good thoughts in marathi Life
निघून गेलेला क्षण काहीच परत येत नाही.
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही
प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका दुसरा सर्वोत्तम मार्ग नाही.
गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.
आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
विघ्न आणि संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी दिलेली एक संधी
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
माणसाने प्रत्येक क्षण आनंदाने जगावा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.
रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.
तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
Life good thoughts in marathi
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.
यश मिळवायचं असेल तर स्वतःनेच स्वतः वर काही बंधने घालणे आवश्यक असते.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच गोष्टींचा शेवट अवलंबून असतो
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
जेवढी माणसाची स्वप्न मोठी असतात, तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश देखील तेवढेच मोठे मिळते.
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं असतं, तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.
Motivational thoughts in Marathi | inspirational thoughts in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
एकवेळ गेलेला पैसे परत मिळेल परंतु गेलेली वेळ परत मिळू शकत नाही
हार पत्करण माझ ध्येय नाही कारण मी बनलोय जिंकण्यासाठी
प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
Inspirational good thoughts in marathi
हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.
व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात
जर अचूकता पाहिजे असेल तर सरावाशिवाय दुसरा पर्याय नाही
निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
Motivational good thoughts in marathi
यशाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
सर्वात महान विजय म्हणजे स्वतः च्या मनावर मिळवलेला विजय होय.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
मन स्तिर असेल तर विचार भटकत नाही आणि स्तिर विचार असतील तर यशाचा रस्ता चुकत नाही
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
मला हे जमणार नाही असे म्हणून स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो
Thoughts on life in Marathi | जीवनावर मराठी स्टेटस
एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा एक तास लवकर येणे कधीही चांगले
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्म घेतात आणि एकदाच मरतात.
आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.
good thoughts in marathi
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला कधीही बरा
आवड, आत्मविश्वास आणि करण्याची धमक असेल, तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा आणि आत्ताच
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
good thoughts in marathi sms
मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती होय.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
एकदा वेळ विधून गेली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
सामान्य गोष्टी विलक्षण रीतीने करणे म्हणजे यश होय.
यश आणि अपयश हे आपल्या विचारावरच अवलंबून असते, आपण मान्य केले तर अपयशी आणि जर ठरवलेच तर आपल्याला यशस्वी होऊ शकतो
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
good thoughts in marathi for students
दोनच गोष्टी माणसाला हुशार बनवितात एक-अनुभव, दोन-वाचलेली पुस्तके.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.
जश्या काळोख्या रात्रीनंतर लक्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते तसेच जीवनात वेळ कशीही असूदेत चांगली किंवा वाईट ती नक्कीच बदलते
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
Read This Also Whatsapp Status Marathi
आता Good thoughts in Marathi Facebook सर्व Motivational thoughts in Marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Positive Marathi thoughts इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.
तुमच्या जवळ आणखी Thoughts on life in Marathi, Motivational thoughts in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
आम्हाला आशा आहे की आत्मविश्वास सुविचार मराठी, Good thoughts in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.