नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Fathers Day Status in Marathi, फादर्स डे स्टेटस मराठी 2022 आणि Fathers Day Messages in Marathi, फादर्स डे शुभेच्छा 2022 मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Fathers Day SMS in Marathi, फादर्स डे संदेश मराठी 2022 कलेक्शन आवडल असेल, जर Fathers Day Msgs in Marathi, पितृदिनाच्या शुभेच्छा 2022 आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Fathers Day Messages in Marathi | फादर्स डे शुभेच्छा 2022
तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते ❤️✨ पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा ❤️✨
आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला ❤️✨ miss you papa ❤️✨
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
Fathers Day Status in Marathi | फादर्स डे स्टेटस मराठी 2022
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
❤️✨ Happy Fathers Day! ❤️✨
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला
❤️✨ हेप्पी फादर्स डे ❤️✨
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे
अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे
अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांशा
बाजूला ठेवून
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
❤️✨ Happy Father’s Day! ❤️✨
Read This Also :
Fathers Day Wishes Quotes in Marathi
Papa quotes Caption Status in Marathi
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल
❤️✨ Happy Fathers Day बाबा ❤️✨
भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
❤️✨ Happy Fathers Day ❤️✨
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा
❤️✨ Father’s Day च्या शुभेच्छा! ❤️✨
Fathers Day SMS in Marathi | फादर्स डे संदेश मराठी 2022
एका अद्भूत आणि शानदार सासरे असणाऱ्या माझ्या वडिलांना खूप धन्यवाद आणि फादर्स डे कोट्स मराठी तून मी भरपूर शुभेच्छा देते. ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे ❤️✨ पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो
❤️✨ Father’s Day च्या शुभेच्छा! ❤️✨
फादर्स डे च्या शुभेच्छांच्या निमित्ताने आज मला तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. हॅपी फादर्स डे पप्पा
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली ❤️✨ happy fathers day ❤️✨
माझ्या जीवनातील खास व्यक्तींमध्ये तुमचा समावेश होतो. सासऱ्यांना ❤️✨ फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा. ❤️✨
तुम्ही फक्त एक चांगले सासरेच नाहीतर एक चांगली व्यक्तीही आहात. ❤️✨ फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा. ❤️✨
Fathers Day Msgs in Marathi | पितृदिनाच्या शुभेच्छा 2022
8. बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात ❤️✨ happy fathers day ❤️✨
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे ❤️✨ पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास ❤️✨ पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️✨
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
🍀 आता Fathers Day Status in Marathi, फादर्स डे स्टेटस मराठी 2022 संदेश मराठीमध्ये डाऊनलोड करा. Fathers Day Messages in Marathi, फादर्स डे शुभेच्छा 2022 इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Fathers Day images for whatsapp मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Fathers Day SMS in Marathi, फादर्स डे संदेश मराठी 2022 असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे कीFathers Day Msgs in Marathi, पितृदिनाच्या शुभेच्छा 2022 तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
Visit Our Blog For More http://maharashtrian.in/