नमस्कार मित्रांनो मराठी कॅप्शन स्टेटस आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi caption for Instagram, Instagram Attitude caption in Marathi, Marathi caption for Instagram for boy, Marathi caption for a traditional look मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Shivaji Maharaj caption in Marathi, Funny Marathi captions for Instagram कलेक्शन आवडल असेल, जर Marathi caption for Instagram for girl आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
Marathi caption for Instagram | इंस्टाग्राम मराठी स्टेटस कॅप्शन
आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे, तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.
ज्येष्ठांचा सन्मान करणे हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे.
जे लोक वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान करण्यात, काळही वेळ लावत नाही.
भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.
आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्याचे काही बिघडत नाही, उलट आपलेच नुकसान होते.
केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.
पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.
संघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.
मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.
एका क्षणासाठी का होईना इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे तुम्ही धनी व्हाल.
जगात कोणतेच काम अशक्य नाही, केवळ युद्ध विरुद्ध जिद्द आणि कष्टाची गरज आहे.
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.
एखादी समस्या तुम्हाला तिथेच थांबण्याचे संकेत देत नाही संकेत देत नाही तर, लक्ष्य गाठण्यासाठी मार्गदर्शक बनते.
ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.
स्त्री ही सृष्टीच्या निर्मात्याची सर्वोत्तम कृती असते. सृष्टीतील सर्व सौंदर्य आत्मसात करून घेते
Instagram Attitude caption in Marathi | इंस्टाग्राम एटीट्यूड कॅप्शन मराठी
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.
फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.
सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.
फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.
बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.
वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.
स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.
रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.
तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.
जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.
दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं.
इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.
मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.
अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !
या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.
जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.
हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.
Marathi caption for Instagram for boy | मुलासाठी इंस्टाग्राम मराठी कॅप्शन
सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!
आम्ही खूप भारी तर नाहीपण कोणापेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका….जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!
प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!
दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.
माझ्यावर जळणार जरीखूपअसेल तरी मला काही फरक पडतनाही कारण माझ्यावर मरणारे हीतितकेच आहेत..
समोरच्याला कदर नसतानाचांगले वागणे म्हणजेमूर्खपणा!
चिंतेत रहाल तर स्वतः जळालआणि आनंदात रहाल तरदुनिया जळेल..!
लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते
लूक तसा साधाच आहेपण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.
आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही ” रॉयल” !
काही माणसं स्वतः ला कायसमजतात के माहीत इतकाAttitude.
आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.
परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.
एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.
अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.
मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवणकाढू नका..!
आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.
लोक म्हणतात की पैसा बोलतोम्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो.
वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत.
जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.
Marathi caption for a traditional look | इंस्टाग्राम मराठी कॅप्शन स्टेटस
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.
कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.
साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.
जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.
आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.
मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!
साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.
मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.
नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!
साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.
एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं
तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा
साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते
कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!
नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!
वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!
आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.
Shivaji Maharaj caption in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी कॅप्शन
पाठीवर #शिवाजी आन
छाताडावर #संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव #भंडारा ठेवलाय,
उधळला तरी #येळकोट आन
नाय उधळला तरी बी #येळकोटच…!
शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि.
असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशी खेळनारे.
जय भवानी जय शिवाजी.
स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला
दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे
धाडस नियती सुध्दा करत नाही
आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच
वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय,
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा
‘जयभवानी’ हे नाव ऐकताच ‘जय शिवाजी’
अगदी ठेक्यातच म्हणतयं !
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे
मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे
ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।
फुलाची कहाणी लिहिली वसंताने,
रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने,
मराठा नाही मिंदा कुणाचा…
कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!!
म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!
छत्रपति शिवराय’…
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा”
शिवसुर्य “…!!!!
शांत बसलेल्या वाघ्याला
दुबळा समजू नका,
फाडून टाकेल तुम्हाला तो
त्याच्या वाटेला जाऊ नका,
आम्ही दिसतो साधे भोळे
आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,
करून टाकेन तुकडे तुकडे
आमच्या नादाला लागू नका..!!!
जय शिवाजी …….जय भवानी
तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता.
|| जय भवानी जय शिवराय ||
एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची.
|| जय शिवराय ||
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून,
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याला
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा
पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता.
करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त…
|| जय शिवराय ||
कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी…जय शिवराय
मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना
जात आपली मावळ्यांची
भीती न आम्हा कावळ्यांची….. !!
आहे जरा आड वाट
पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच आपली गाठ
तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट …!!
जय जिजाऊ!!
जय शिवराय!!
केवळ स्त्रिया आपल रूप आरश्यात पाहतात ……
पण खरा वीरपुरुष आपले रूप तलवारीच्या पात्यात पाहतो.
।। जय शिवराय ।।
Marathi caption for Instagram for girl | मुलीसाठी इंस्टाग्राम मराठी कॅप्शन
माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.
लाजर्या बुजर्या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय,
जपून रहायचं.
स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते कास एकदम रुबाबात
माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.
दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.
जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!
Swatachi Tulna Konashicha Karaychi Nahi,Aaplyapeksha Konicha Changal Nast As Samjun Jagaych Te Kas Ekdam Rubabat
खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो
आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.
माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.
मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.
Chiil Babe,we All Are Bad In Someone’s Story
मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.
स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि
माझ्या शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही
ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही
माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.
ये ऐक जरा, तूअसशील तुझ्या गल्लीतला वाघ पण
तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.
आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.
Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही
मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो
त्यांच नशिबच खराब आहे ज्यांची मी होऊ शकली नाही
नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.
🔥लोकांच्या इशाऱ्यावर😎 नाही स्वतःच्या मर्जीने जगते मी ते पण रुबाबात 💥
तो म्हणाला माझ्याशी दुश्मनी तुला महागात पडणार,पण
आम्ही पण काही कमी नाही आला अडवा तर आम्ही पण नडणार.
कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत
मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.
माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.
प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही.
स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही
जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात.
Funny Marathi captions for Instagram | मजेदार इंस्टाग्राम मराठी कॅप्शन
अरे तिला म्हणाव आज तु
जरी दुस-याबरोबर
असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच…
ओळखतात.
प्रेम तर दोघांचे ही आहे एकमेकांवर पण फरक फ़क्त एवढाच आहे …की माझ जरा जपून तर तुझ थोड़ लपून आहे
खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!
प्रेयसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते
आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
आधी गणिताचे formulae आठवत नव्हते आता just हल्ली status आठवणे देखिल बंद झाले आहे
घरात असो वा बाहेर, मुली ओढणी घेत चला
साडी नेसता त्या माऊली, पदर घेत चला
बॉस तुमको बदलना पडेगा…
माग पळून पळुन माझी वाट लागली…
अन तु वळुन बी माझ्याकड पाहयना…
इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही
जे आपला इतिहास विसरतात ते
भविष्य घडवू शकत नाहीत
विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे… जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे…
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का..?
संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे. पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.
जे पोरीच्या चक्कर मध्ये जेवत नाहीत ना
त्यांनी आपले जेवण नौकरी शोधणाऱ्याना ऑफर करा
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
एक विनंती आहे…
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर …
वेळच देऊ नको…!
तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता …जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात … “सोडनार नाय तुला
आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,कारण हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो
सुकलेल्या फुलावर कधी भवरे फिरत नाहीत…
आणि घमंडी मुलींवर कधी मुलं मरत नाही…
तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस.
काय माहित… पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार
हुशार मुलेही आता प्रेमात पडतात,
नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात
तुला न विसरायला तू काय हिरोईन नाही… जगलो तर आईचा आणि मेलो तर साईंचा…
आपल्या बहिणीवर पण . .
तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम . .
इतरांच्या बहिणीवर करता.
तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी
कुणाला कोपर्यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम
त्याचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा ब्रेकअप… अन आमच हे पिरेम म्हंजी आयुष्यभर चालणारा सेटअप
What is the best caption for Instagram in marathi ?
दुसरे लोक पैशामुळे
“Brand” असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे.
What is a good caption for a girl in Marathi?
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच
What is the best caption for attitude in marathi?
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप
आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो
🍀 आता Marathi caption for Instagram, इंस्टाग्राम मराठी स्टेटस कॅप्शन मराठीमध्ये डाऊनलोड करा. Instagram Attitude caption in Marathi, इंस्टाग्राम एटीट्यूड कॅप्शन मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Marathi caption for Instagram for boy, मुलासाठी इंस्टाग्राम मराठी कॅप्शन मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
🍀 तुमच्या जवळ आणखी Marathi caption for a traditional look, इंस्टाग्राम मराठी कॅप्शन स्टेटस असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
🍀 आम्हाला आशा आहे की Shivaji Maharaj caption in Marathi, छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी कॅप्शन, Funny Marathi captions for Instagram, मजेदार इंस्टाग्राम मराठी कॅप्शन तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
Visit Our Blog For More http://maharashtrian.in/