गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Guru Purnima Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Guru Purnima Wishes In Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि Guru Purnima Message In Marathi, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Guru Purnima Status In Marathi, गुरूपौर्णिमा 2022 स्टेटस कलेक्शन आवडल असेल, जर Guru Purnima Wishes In Marathi For Parents, गुरू पौर्णिमा 2022 विशेष मराठी सुविचार आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Guru Purnima Wishes In Marathi | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु ✨💐 म्हजणे ज्ञानाचा उगम आणि आहे ज्ञानाचा झरा,
तो असा अबाधित राहावा, ही इच्छा
🌺🙏गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरु ✨💐 जगाची माऊली,
सुखाची सुंदर सावली,
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima 2022 Wishes In Marathi
Guru Purnima 2022 Wishes In Marathi

जीवनाच्या प्रत्येक समस्येत
तुमची असावी साथ ✨💐
डोक्यावर तुमचा हात असावा
हीच इच्छा
सुंदर 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आयु्ष्याच्या प्रत्येक वळणावर दिलीत
तुम्ही मला साथ ✨💐, तुमचे उपकार कधीही फेडता येत नाहीस 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरुंचे ✨💐 उपकार काही केल्या
फेडता येत नाही,
ते कोणत्याही पैशांनी फेडता येत नाही,
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Messages In Marathi | गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

सतत ज्वलंत ज्योतीसारख्या ✨💐
माझ्या पाठिशी असणाऱ्या माझ्या गुरुंना 🌺🙏 गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरु✨💐 माझा सखा,
गुरु ✨💐माझा सोबती,
त्यांनी दिली प्रेरणा,
तूच खरी जिवंत देवाची मूर्ती 🌺🙏 गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Message In Marathi
Guru Purnima Message In Marathi

ज्यांनी या दुनियेत लढायला शिकवले,
ज्यांनी मला प्रेरणा ✨💐 दिली अशा माझ्या 🌺🙏 गुरुंना शुभेच्छा 🌺🙏

वयाचे बंधन ✨💐 नाही,
नात्याला तोड नाही,
अशा माझ्या गुरुला 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरुने ✨💐 दिला ज्ञानरुपी वसा,
जगण्याची दिली नवी दिशा
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा🌺🙏

Guru Purnima Status In Marathi | गुरूपौर्णिमा 2022 स्टेटस

अक्षरं आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात
कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात
🌺🙏 हॅपी गुरूपौर्णिमा  🌺🙏

अक्षर✨💐 हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान 
गुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करा
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा  🌺🙏

गुरूंच्या ✨💐 चरणी बसून, जीवन जाणा
एकाग्र मनाने मिळेल ज्ञान
चंचल मनाने मिळेल अज्ञान 
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Status In Marathi
Guru Purnima Status In Marathi

गुरूंचा महिना अपार आहे 
गुरू ✨💐 उद्याचं अनुमान करतात 
आणि शिष्याचं भविष्य घडवतात 
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🌺🙏

गुरू ✨💐 जणू पारस समान आहे 
जो लोखंडाला सुवर्णात बदलतो
शिष्य आणि गुरू जगात केवळ दोनच वर्ण आहेत 
शुभ 🌺🙏 गुरू पौर्णिमा  🌺🙏

गुरू ✨💐आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश
ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Wishes In Marathi For Teachers
Guru Purnima Wishes In Marathi For Teachers

संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार ✨💐
नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार 
शुभ 🌺🙏 गुरू पौर्णिमा शुभेच्छा  🌺🙏

गुरूंचा ✨💐महिमा अपरंपार 
गुरूविन काय आहे शिष्याचा आधार 
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा  🌺🙏

गुरूकडे भेदभाव ठेवू नका ✨💐 
गुरूंपासून राहू नका दूर
कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏 खूप खूप 

मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू ✨💐 फुंकती प्राण
अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा
🌺🙏 गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Wishes In Marathi For Parents | गुरू पौर्णिमा 2022 विशेष मराठी सुविचार

आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु✨💐
तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु 🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान
माझ्या आई-वडिलांना ✨💐
🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता
माझ्या बाजूला
तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा 🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

कोण म्हणतं आई-बाबा ✨💐फक्त लाडवतात,
तेच तर खरे आयुष्याला दिशा देतात 🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरु ✨💐 आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
आई-बाबा आहात तुम्ही माझे
पण आहात खरे गुरु या आयुष्याचे 🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Status For Aai Baba In Marathi | आईवडिलांसाठी गुरुपौर्णिमेच्या स्टेटस

आई-बाबांनी ✨💐 दिलेला गुरुरुपी वसा,
आयुष्य आनंदाने भरणारा आहे 🌺🙏 गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा 🌺🙏

आई-वडिलांसारखे दैवत ✨💐 नाही,
अशा माझ्या दैवताला 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आपला विचार न करता
माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

गुरुंचा महिमा ✨💐 अपरंपार,
त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

आई ✨💐 असते गुरुचे रुप,
बाबा असतात मायेची सावली,
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

Guru Purnima Wishes For Teachers In Marathi | शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

शिक्षकांनी दिली आयुष्याला माझ्या या नवी दिशा ✨💐
अशा माझ्या 🌺🙏 शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

तुमच्यामुळे जगत आहे मी आता हे आयुष्य ✨💐
धन्यवाद सगळ्यांना दिले तुम्ही मला सुखाचे आयुष्य 🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

शिकवताना मला मारलेत तुम्ही इतके,
त्याचे वळ आजही माझ्या शरीरावर असतील,
पण त्याचा फायदा मला आजही दिसत आहे,
🌺🙏 धन्यवाद सर 🌺🙏

शिक्षकांमुळे होते आयुष्य ✨💐 सुखकर,
त्यांच्याशिवाय नाही जीवनाला अर्थ
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर 🌺🙏

शिकवताना तुम्ही मला खूप दिलात मार,
केलेत प्रेम ✨💐 आणि दिलात आधार,
🌺🙏 गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🌺🙏

🍀 आता Guru Purnima Wishes In Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये डाऊनलोड करा. Guru Purnima Message In Marathi, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Guru Purnima Status In Marathi, गुरूपौर्णिमा 2022 स्टेटस मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

🍀 तुमच्या जवळ आणखी Guru Purnima Status For Aai Baba In Marathi, आईवडिलांसाठी गुरुपौर्णिमेच्या स्टेटस असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

🍀 आम्हाला आशा आहे की Guru Purnima Wishes For Teachers In Marathi, शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment