नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून God quotes in Marathi, देव मराठी सुविचार, देवाविषयी सुंदर कोट्स, थॉट आणि स्टेटस् संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [भावनिक] God quotes in Marathi, God Status in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया
Table of Contents
God quotes in Marathi
देव…
कधीच भेटला नाही ,
भेटेल की नाही माहित नाही… ..!!
पण……….
देवा सारखी माणसे खूप भेटली ….
_तुमच्यासारखी
फक्त कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्ती विषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा… जर का आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्ती सोबत संवाद साधुन मगच खात्री करा.
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे… बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही. कारण… पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते… विजांच्या कडकडाटामुळे नाही…!
प्रेम सर्वांवर
श्रद्धा फक्त देवावर
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही… जरी हे खरे असले… तरी ही कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
राजे आमची शान आहात तुम्ही
हिंदू धर्माचा अभिमान आहात तुम्ही
मावळ्यांचा श्वास आहात तुम्ही
मनातील मंदिराचे देव आहात तुम्ही
जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते… डबक्यावर डास येतात… आणि झऱ्यावर राजहंस…! निवड आपली आहे…!
तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा
करून आटापिटा शोधिला तुझा थवा
देवाला दिला रुपया सव्वा
आता तू मला भेटशीन कव्वा
देव मराठी सुविचार
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे.
मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली,
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा नाही सोडलेली.
आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव…
पूजावं त्या माऊलीला
तिच्यातच मानाव देव
प्रेम करणार तू
अन त्रास मनाला
दगा देणार ती
अन दोष देवाला
ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो रांग म्हणजे पांडुरंग
ह्रदयरुपी मंदिरात आई
तुझीच आहे मूर्ती …
त्यात तूच माझा देव,
आणि तुझीच गातो आरती
God Status in Marathi
सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही
तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
बेभान व्हायचे मी तुझीच व्हायचे मी
तुझे हे प्रेम आयुष्यभर मिळू दे
देवाला हि हात पसरून मागायचे मी
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
विश्वास ठेवा देवावर तो सगळ व्यवस्थित करतो
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच.
देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे.
Parmeshwar Quotes in Marathi
डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत… आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत.
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात… ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे…
किती दिवसाचे हे जीवन असते…? आजचे अस्तित्व उद्या नसते… मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल…ते कोणालाच माहित नाही. म्हणून नेहमी आनंदीच रहा.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
तर ते तुम्हाला आपले मानतात म्हणुन…!
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो…त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेतत्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
मोर नाचतांना सुद्धा रडतो… आणि राजहंस मरतांना सुद्धा गातो… दुःखाच्या रात्री कुणालाच झोप लागत नाही… आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
आपल्या हातूनएखाद्याचे काम होत असेल तर…ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा…दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
आम्हाला आशा आहे की God quotes in Marathi, देव मराठी सुविचार, देवाविषयी सुंदर कोट्स, थॉट आणि स्टेटस् तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग share करायला विसरु नका.